लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
माहीमच्या प्राचीन शीतळादेवी मंदिराचा लवकरच जीर्णोध्दार, गोव्याच्या धर्तीवर भव्य मंदिर संकुल - Marathi News | Mahim ancient Sheetala Devi temple soon to be renovated a grand temple complex on the lines of Goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीमच्या प्राचीन शीतळादेवी मंदिराचा लवकरच जीर्णोध्दार, गोव्याच्या धर्तीवर भव्य मंदिर संकुल

अडीचशे वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास आणि जुन्या देवालयाचा उत्तम दस्तावेज असलेल्या माहीम येथील प्राचीन शीतळादेवी मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार आहे. ...

स्टॉलधारक आणि भाजीवाल्यांनी व्यापला लोअर परळचा फूटपाथ - Marathi News | Stall holders and vegetable vendors occupied the footpath of Lower Paral | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :स्टॉलधारक आणि भाजीवाल्यांनी व्यापला लोअर परळचा फूटपाथ

...

लय भारी... नवरात्र उत्सवात आता सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक - Marathi News | Laya Bhari... In Navratri festival now three days in a row until 12 midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लय भारी... नवरात्र उत्सवात आता सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक

मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात मध्यरात्री उशिरा पर्यंत सुरू राहणार ...

शहरे लक्ष्य, उपनगरांकडे दुर्लक्ष; मुंबई शहरात विकासाचा वर्षाव! - Marathi News | Target cities ignore suburbs Rain of development in the city of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरे लक्ष्य, उपनगरांकडे दुर्लक्ष; मुंबई शहरात विकासाचा वर्षाव!

शहर भागावर प्रस्ताविक विकासकामांचा वर्षाव, तर दुसऱ्या बाजूला उपनगरे कोरडी ठाक अशी स्थिती आहे. याशिवाय दोघांच्याही घोषणा समानच आहेत.  ...

बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार, वर्षा गायकवाड यांची ग्वाही - Marathi News | Varsha Gaikwad testifies to answer the questions of women employees of BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार, वर्षा गायकवाड यांची ग्वाही

महिला वाहकांनीही त्यांना दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी वर्षा गायकवाड यांच्याकडे बोलून दाखवल्या.  ...

हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात - Marathi News | In the presence of thousands, the Marathi Dandiya started on behalf of the Mumbai BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात

काळाचौकीतील शहीद भगतसिंग मैदानावर तरुणाईच्या उत्साहाला उधाण ...

विजयादशमीनंतर बंद होणार 'रवींद्र'चा पडदा - Marathi News | screens of Ravindra will close after Vijayadashami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजयादशमीनंतर बंद होणार 'रवींद्र'चा पडदा

१७ सप्टेंबर २००२ पासून रसिकांच्या सेवेत असलेले रवींद्र नाट्य मंदिर विजयादशमीनंतर म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे. ...

सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर - Marathi News | 10 lakhs help to Sunil Kavle's family, son gets govt job - Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर

कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. ...