लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वीजबिल हा पुरावा नव्हे! महावितरणने मुंबई उच्च न्यायालयात केले स्पष्ट - Marathi News | Electricity bill is not proof said mahavitaran in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल हा पुरावा नव्हे! महावितरणने मुंबई उच्च न्यायालयात केले स्पष्ट

नवीन वीज जोडणी किंवा दिलेले वीजबिल हे बांधकाम अधिकृत असल्याचा किंवा बांधकाम मालकीचे असल्याचा कायदेशीर पुरावा नाही,महावितरणचे स्पष्टीकरण. ...

"... तर अजिबात खपवून घेणार नाही"; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | "... will not tolerate it at all"; Nephew Rohit Pawar's reply to Ajit Pawar on sangharsh Yatraa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... तर अजिबात खपवून घेणार नाही"; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

आता रोहित पवार यांनीही पलटवार केला आहे.  ...

मुंबई महापालिकेच्या विभागनिहाय स्वच्छता मोहीमेला उद्यापासून सुरूवात - Marathi News | Department wise cleanliness campaign of Mumbai Municipal Corporation will start from tomorrow in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेची विभागनिहाय स्वच्छता मोहीमेला उद्यापासून सुरूवात

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धारावी, डी विभागात सुरुवात. ...

बेस्टकडून महापरिनिर्वाण दिनानिमित विशेष सुविधा - Marathi News | Mahaparinirvana Day special offer from best in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टकडून महापरिनिर्वाण दिनानिमित विशेष सुविधा

परिवहन, विद्युत आणि सुविधाही पुरविणार बेस्ट. ...

मलबार हिल जलाशयाचे काय करायचे ते सांगा ? - Marathi News | what to do with Malabar Hill Reservoir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाचे काय करायचे ते सांगा ?

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, बीएमसीचे अधिकारी आणि स्थानिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली समिती स्थापन. ...

४६ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनानिमित्त गवाणकर, मोने आज एकाच व्यासपीठावर - Marathi News | Gavankar, Mone on the same platform today in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनानिमित्त गवाणकर, मोने आज एकाच व्यासपीठावर

मुंबई मराठी साहित्य संघ आणि नॅशनल लायब्ररी यांच्यावतीने शनिवार २ डिसेंबर रोजी नॅशनल लायब्ररी सभागृहात पार पडणार आहे. ...

‘ती’ किती सुरक्षित? दहा महिन्यांत पाच हजार गुन्हे - Marathi News | Five thousand crimes in ten months in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ किती सुरक्षित? दहा महिन्यांत पाच हजार गुन्हे

गेल्या दहा महिन्यांत  ४९० अल्पवयीन मुलीसह ८१४ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. ...

कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम; प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून नियोजन - Marathi News | Work from Monday for artificial rain in the mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम; प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून नियोजन

महापालिकेकडून इच्छुकांना दरपत्रक सादर करण्यासाठी मुदत. ...