लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण! - Marathi News | people are excited on the occassion of merry christmas in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण!

नाताळसाठी सजल्या बाजारपेठा, खरेदीसाठी गर्दी; चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई. ...

पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांची होणार डागडुजी - Marathi News | Bridges on East-West Expressway will be repaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांची होणार डागडुजी

जाहिरातबाजीचे उत्पन्न एएमआरडीएच्या तिजोरीत ...

विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी - Marathi News | Should be like this! Alumni of IIT Bombay donate 57 crores to the institute | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी

IIT Bombay: अलीकडेच IIT बॉम्बेच्या 1998 च्या बॅचचा गेट टू गेदर सोहळा पार पडला. यावेळी ही देणगी देण्यात आली. ...

बाईकचे पुढचे चाक हवेत उचलून ५० जणांची स्टंटबाजी; वांद्रेच्या रेल्वे ब्रिजवरील प्रकार!  - Marathi News | A 50-person stunt by lifting the front wheel of a bike in the air; Type on the Bandra Railway Bridge! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाईकचे पुढचे चाक हवेत उचलून ५० जणांची स्टंटबाजी; वांद्रेच्या रेल्वे ब्रिजवरील प्रकार! 

याप्रकरणी बीकेसी वाहतूक विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उत्तर मुंबईत गीता जयंती महोत्सवाचा समारोप - Marathi News | Geeta Jayanti Festival concludes in North Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत गीता जयंती महोत्सवाचा समारोप

गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास उत्तर मुंबईच्या हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. ...

नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिरकडे पाठ; १ जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय - Marathi News | Some theater producers have decided not to stage their Marathi plays in the Shree Shivaji Mandir theatre from 1 January 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिरकडे पाठ; १ जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय

सोयी-सुविधांचा अभाव असूनही श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टने निर्मात्यांवर जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने हे एक प्रकारचे बंड पुकारले आहे. ...

अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार - Marathi News | Ultimate Kho Kho Season 2 kicks off on Sunday as Mumbai Khiladis take on Telugu Yoddhas | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार

भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनचा थरार कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर रंगणार आहे. ...

 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस वाहनांची गर्दी; दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा, अवजड वाहनांना महामार्ग पोलिसांचे आवाहन    - Marathi News | Traffic congestion on Mumbai Pune Expressway for three days Start traveling after 12 noon, highway police appeals to heavy vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस वाहनांची गर्दी; दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा, अवजड वाहनांना महामार्ग पोलिसांचे आवाहन   

  दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा असे वाहन महामार्ग पोलिसांनी अवजड वाहन मालकांना केले आहे.     ...