लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अटींची पूर्तता करणाऱ्या गृह निर्माण प्रकल्पांनाच नोंदणी क्रमांक मिळणार - Marathi News | Only housing projects that fulfill the conditions will get a registration number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटींची पूर्तता करणाऱ्या गृह निर्माण प्रकल्पांनाच नोंदणी क्रमांक मिळणार

२०२३ या वर्षात महारेराचे घर खरेदीदारांना सक्षम करीत स्थावर संपदा क्षेत्रावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे आणि पथदर्शक निर्णय ...

लसणाचे दर ४०० पार, देशी लसूण झाला दुर्मीळ; सर्वसामान्यांचे बिघडले घरचे बजेट   - Marathi News | Price of garlic 400 par, country garlic has become rare common people's household budget has deteriorated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसणाचे दर ४०० पार, देशी लसूण झाला दुर्मीळ; सर्वसामान्यांचे बिघडले घरचे बजेट  

भाजीच्या चवीसाठी असलेल्या लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसणाचे भाव गगनाला पोहोचले आहेत. ...

पुढील स्टेशन... आग्रा रोड !  - Marathi News | Information of station known as agra road central salcet trombey in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील स्टेशन... आग्रा रोड ! 

मध्य, पश्चिम आणि हार्बर हे तीनच रेल्वेमार्ग मुंबईकरांना माहीत आहेत. ...

मुंबई महानगरपालिका ‘पी पश्चिम’ वॉर्ड ; नैसर्गिक तलावांचा केंद्रबिंदू ‘पी पश्चिम’ - Marathi News | Mumbai Municipal Corporation P Paschim Ward Center of Natural Lakes P West in n mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिका ‘पी पश्चिम’ वॉर्ड ; नैसर्गिक तलावांचा केंद्रबिंदू ‘पी पश्चिम’

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातून विभाजन करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पी पूर्व विभाग कार्यालयाच्या प्रारंभिक सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ...

ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल - Marathi News | Travels are expensive are increased crowd of people going for tourism bus railway reservation is full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल

शाळा, महाविद्यालयांना नाताळची सुटी पडली असून, नोकरदारांना सलग सुट्या लागून आल्या आहेत. ...

बोगस विक्रेत्यांना बसणार चाप, फार्मासिस्टसाठी ‘एक्झिट’ गरजेची - Marathi News | Fraud sellers will be fine, an exit is needed for pharmacists in maharshtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस विक्रेत्यांना बसणार चाप, फार्मासिस्टसाठी ‘एक्झिट’ गरजेची

भारतीय औषध व्यवसाय परिषदेकडून परीक्षा बंधनकारक.  ...

विषारी फुलांमुळे वांद्रे तलावाची पुरती ‘शोभा’ जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती - Marathi News | Fear of toxic blooms threatening Bandra Lake that harmful to aquatic in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विषारी फुलांमुळे वांद्रे तलावाची पुरती ‘शोभा’ जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती

वांद्रे येथील स्वामी विवेकानंद तलाव हा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असून, या तलावात वेगाने फोफावणाऱ्या विषारी फुलांमुळे तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

नायरमध्ये विशेष मुलांना मिळणार माेफत उपचार; उपचार केंद्र सुरू करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | children will get free treatment in nair hospital start opd says cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायरमध्ये विशेष मुलांना मिळणार माेफत उपचार; उपचार केंद्र सुरू करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई पालिकेच्या बाई य. ल. नायर रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र (ई.आय.आर.सी.सी.) उभारण्यात आले आहे. ...