लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्यभरात दुमदुमणार रामललाचा जयघोष; राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाकडून विशेष तयारी - Marathi News | Ram Mandir Inauguration : special preparation by maharashtra bjp for ram mandir celebration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात दुमदुमणार रामललाचा जयघोष; भाजपाकडून विशेष तयारी

Ram Mandir Inauguration : मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

लिफ्ट दिलेल्या अनोळखी मुलीसोबत केली कबाबपार्टी, मोबाईल,बाईक घेऊन ती झाली कलटी! - Marathi News | Mumbai Crime News: Did a kebab party with the unknown girl who gave a lift, took a mobile phone and a bike and became a cult! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिफ्ट दिलेल्या अनोळखी मुलीसोबत केली कबाबपार्टी, मोबाईल,बाईक घेऊन ती झाली कलटी!

Mumbai Crime News: रस्त्यात अनोळखी तरुणीला लिफ्ट देणे आणि त्यानंतर तिच्यासोबत कबाब खायला जाणे एका ३३ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या महिलेने तिच्या बुरखाधारी साथीदाराच्या मदतीने त्यांचा मोबाईल आणि मोटरसायकल पळवून  नेली. ...

"शरद पवारांसाठी तेव्हाच्या पंतप्रधानांनी माझ्याकडे राजीनामा देऊ केला; पण..." - Marathi News | "The then Prime Minister offered me his resignation for Sharad Pawar; But...'', Prafull patel tell story of 1996 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शरद पवारांसाठी तेव्हाच्या पंतप्रधानांनी माझ्याकडे राजीनामा देऊ केला; पण..."

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना चालून आलेली पंतप्रधानपदाची संधी त्यांनी का डावलली, हा प्रश्न मला कायम पडतो, असे म्हटले ...

सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस - Marathi News | Super! New train from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai, Vande Bharat Express to run before 'Janshatabdi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : प्रस्तावित वेळापत्रक आले समाेर, रेल्वे प्रवाशांना नववर्षाची भेट ...

अक्कलदाढ कधी येते; ती काढावीच लागते का? दाढांचा आणि हुशारीचा संबंध नाही, तज्ज्ञांचे मत - Marathi News | wisdom teeth occur does it have to be removed there is no connection between molars and intelligence say experts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अक्कलदाढ कधी येते; ती काढावीच लागते का? दाढांचा आणि हुशारीचा संबंध नाही, तज्ज्ञांचे मत

सर्वसाधारणपणे अक्कलदाढ वयाच्या १६ ते १८ या काळात येते. त्यावेळी तरुणाचे वय वाढलेले असते. ...

मुंबई महानगरपालिका एल’ वॉर्ड; भंगारपासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा बाजार - Marathi News | Mumbai Municipal Corporation L' ward market for cutting-edge technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिका एल’ वॉर्ड; भंगारपासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा बाजार

भंगारापासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या बाजारापर्यंत सगळे काही याच वॉर्डामध्ये मिळते. ...

वर्सोवा-दहीसर सागरी मार्गाला गती; पालिकेकडून सहा टप्प्यांसाठी ४ कंपन्यांची निवड - Marathi News | acceleration of versova dahisar sea route Selection of 4 companies by municipality for six phases in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा-दहीसर सागरी मार्गाला गती; पालिकेकडून सहा टप्प्यांसाठी ४ कंपन्यांची निवड

१६ हजार ६२१ कोटी रुपये खर्च.  ...

कांदिवलीतील ‘त्या’ झोपडीधारकांना पंधरा दिवसांत पात्र करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions to qualify those slum dwellers in Kandivali within fifteen days in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीतील ‘त्या’ झोपडीधारकांना पंधरा दिवसांत पात्र करण्याचे निर्देश

झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरांपैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत.  ...