लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राघव शर्माच्या घरी आले धीरेंद्र शास्त्री, सोनू सूदने केलं स्वागत; जॅकलीन अन् शहनाज गिलची हजेरी - Marathi News | bageshwar dham Dheerendra Shastri at raghav sharma s house sonu sood welcomes him Shehnaaz Gill and Jacqueline Fernandez also there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राघव शर्माच्या घरी आले धीरेंद्र शास्त्री, सोनू सूदने केलं स्वागत; जॅकलीन अन् शहनाज गिलची हजेरी

युट्यूबर राघव शर्माने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

“भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली”; CM एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | cm eknath shinde and dcm ajit pawar reaction over sad demise of legendary classical singer prabha atre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली”; CM एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

Prabha Atre Sad Demise: प्रभा अत्रे यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली. ...

आवक वाढली, भाजी झाली स्वस्त; गाजर, मटारचे दर आले निम्म्यावर - Marathi News | Income increased vegetables became cheaper the prices of carrots and peas have been halved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवक वाढली, भाजी झाली स्वस्त; गाजर, मटारचे दर आले निम्म्यावर

२० रुपये किलो गाजर; भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवरचे दरही कमी. ...

मुंबईतील ८९ ठिकाणे हिरवीगार होणार! महापालिकेची ४८ कोटींची तरतूद - Marathi News | About 89 places in Mumbai will be green Provision of 48 crores of Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ८९ ठिकाणे हिरवीगार होणार! महापालिकेची ४८ कोटींची तरतूद

मुंबईत उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे. ...

मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती गुटगुटीत! विविध बँकांत ८६ हजार कोटींच्या एफडी - Marathi News | financial condition of Mumbai Municipal Corporation is very well 86 thousand crore FD in various banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती गुटगुटीत! विविध बँकांत ८६ हजार कोटींच्या एफडी

मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी ८६ हजार ४०१ कोटींवर गेल्या आहेत. ...

राज्यातील १ हजार ९०० हून अधिक परवान्यांवर ‘संक्रांत’; २.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त - Marathi News | In maharashtra state more than 1 thousand 900 licenses in the state 2.85 crore drug stock seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील १ हजार ९०० हून अधिक परवान्यांवर ‘संक्रांत’; २.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त

२.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची माहिती. ...

आजारी व्यक्तीचे इच्छापत्र करण्यासाठी यंत्रणेचा अभाव; केंद्र, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | lack of mechanism to make a sick person's will; Instructions to Central, State Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी व्यक्तीचे इच्छापत्र करण्यासाठी यंत्रणेचा अभाव; केंद्र, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेला निर्देश देताना उच्च न्यायालय काय म्हणाले... वाचा सविस्तर ...

मनोज जरांगेंच्या आंदोलनविरोधी याचिकेवर सुनावणी नाही; हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले - Marathi News | Manoj Jarange Patil's anti-agitation petition not heard; The High Court reprimanded the petitioners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगेंच्या आंदोलनविरोधी याचिकेवर सुनावणी नाही; हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर २० जानेवारीला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला बंदी घालण्याची केली होती मागणी ...