Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. ...
Sahil Khan : साहिल खानच्या अडचणी वाढल्या आहे. महादेव बेटिंग App प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने त्याला ताब्यात घेतलं आहे. ...
बिश्नोई गॅंगच्या सदस्यांसह दोघांना पंजाबमधून अटक ...
Sunetra Pawar clean chit, Mumbai Police: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी (MSCB Scam) क्लीनचीट देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. ...
Salman Khan House Firing: लॉरेन्स बिश्नोईची माणसं मुंबईत येताएत, काहीतरी मोठं करणार; मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल ...
गोळीबार प्रकरणानंतर सलमानच्या अपार्टमेंटबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. ...
एखाद्या सिनेमाचा सीन वाटावा तसंच चित्र मुंबई विमानतळावर दिसत आहे. ...
Salman Khan House Firing: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सलीम खान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ...