Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. या दोघांनाही १० दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ...
गुजरातच्या कच्छमधून दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी केली अटक ...
Salman Khan House Firing: पोलिसांच्या ताफ्यासह सलमान खान बाहेर आला अन्... ...
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईला यश (salman khan) ...
Salman Khan House Firing : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं? ...
पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्या, धोकादायक झाडे तोडणे, आदी कामांवर मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने भर दिला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परवानाधारकांकडून शस्त्रे प्रशासनाकडे जमा करून घेण्यात येत आहे ...
सोमालियाच्या किनाऱ्यावरून निघालेले एमव्ही रुएन या जहाजाचे अरबी समुद्रात सशस्त्र सोमालियन चाच्यांनी अपहरण केले. ...