लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई मनपातील कथित घोटाळे पुन्हा रडारवर! एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Alleged scams in Mumbai municipality again on the radar Demand to Chief Minister eknath shinde for SIT inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपातील कथित घोटाळे पुन्हा रडारवर! एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्याचा विषय भाजपने पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतला आहे. ...

प्लास्टीक बाटलीपासून पालिका बनविणार टी-शर्ट - Marathi News | mumbai municipal corporation will make t shirt from plastic bottle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टीक बाटलीपासून पालिका बनविणार टी-शर्ट

वरळी, लोअर परळ उद्यानांत लावले मशीन ...

नालेसफाई किती झाली? पालिकेची यंत्रणाच तुंबलेली! मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना अधिकाऱ्यांचा हरताळ - Marathi News | How much was the drainage The system of the municipal corporation mumbai cm eknath shinde rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाई किती झाली? पालिकेची यंत्रणाच तुंबलेली! मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना अधिकाऱ्यांचा हरताळ

आठवडा उलटूनही माहिती मिळेना ...

मॅनहोल्समुळे जीव जाणार नाही हे पाहा; उच्च न्यायालयाची मुंबई महापालिकेला सूचना - Marathi News | See that manholes do not cause loss of life; High Court notice to Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल्समुळे जीव जाणार नाही हे पाहा; उच्च न्यायालयाची मुंबई महापालिकेला सूचना

पावसाळा तोंडावर आला असताना वांद्रे येथील चार मॅनहोल्स उघडी असल्याचे व अंधेरी येथील मनीषनगर येथील जे.पी. रोडवर केबलसाठी खणण्यात आलेला रस्ता अद्याप नीट न केल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. ...

मुंबई महानगरपालिका आता सांगणार धोक्याची पूर्वसूचना; जी २० शिष्टमंडळ भेटी दरम्यान पालिकेची माहिती  - Marathi News | Mumbai Municipal Corporation will now give advance warning of danger; Municipality information during G20 delegation visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिका आता सांगणार धोक्याची पूर्वसूचना; जी २० शिष्टमंडळ भेटी दरम्यान पालिकेची माहिती 

आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्वरित  कारवाई करता यावी, यासाठी विविध धोक्यांची पूर्वसूचना देणारी प्रणाली  विकसित करण्याची  प्रक्रिया सुरू आहे. ...

मुंबईकरांनो, मंगळवारी पालिकेत फिरकू नका - Marathi News | Mumbaikars, don't go around the municipality on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, मंगळवारी पालिकेत फिरकू नका

जी-२० परिषदेच्या आपत्ती कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत दि. २३ ते २५ मे दरम्यान होणार आहे. शिष्टमंडळ पालिका मुख्यालयाला २३ मे रोजी भेट देणार आहे. ...

"...तर एक वेळ पालिकेला स्वत:च्या कर्मचार्‍यांचा पगार द्यायलाही पैसे उरणार नाहीत," सुनील प्रभूंचा सरकारवर निशाणा - Marathi News | shiv sena uddhav thackeray group sunil prabhu targets maharashtra government eknath shinde bmc money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर एक वेळ पालिकेला स्वत:च्या कर्मचार्‍यांचा पगार द्यायलाही पैसे उरणार नाहीत," सुनील प्रभूंचा सरकारवर निशाणा

मुंबई महानगरपालिकेला राज्य आणि केंद्र सरकारच्या दावणीला बांधायचा घाट विद्यमान सरकारने घातल्याचा सुनील प्रभू यांचा आरोप. ...

एकनाथ शिंदेंनी स्वतः नाल्यात उतरुन कामाचा घेतला आढावा; नालेसफाई कामगारांसोबतही बोलले! - Marathi News | CM Eknath Shinde himself went down to the drain and reviewed the work; Talked to the sewer cleaners too! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाल्यात उतरुन कामाचा घेतला आढावा; नालेसफाई कामगारांसोबतही बोलले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ओशिवरा येथील नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. ...