लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मराठी भाषेत पाट्या लावा अन्यथा १ मे पासून दुप्पट मालमत्ता कर भरा; BMC चा इशारा - Marathi News | Put boards in Marathi otherwise pay double property tax from May 1; BMC's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेत पाट्या लावा अन्यथा १ मे पासून दुप्पट मालमत्ता कर भरा; BMC चा इशारा

वारंवार सवलत देवून देखील, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच अधिनियम यांचे पालन न करणाऱ्या दुकाने व आस्थापनांवर आता सक्त कारवाई करावी लागेल असा इशारा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला. ...

६३४ किमीचे रस्ते झाले चकाचक, १०२ टन राडारोडा गोळा : स्वच्छ मुंबई मोहीम सुरूच  - Marathi News | under the swachh mumbai campaign 102 metric tons debris and 70 metric tons of garbage bmc has been collected from in the last month in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६३४ किमीचे रस्ते झाले चकाचक, १०२ टन राडारोडा गोळा : स्वच्छ मुंबई मोहीम सुरूच 

एक हजार ५५५ कामगार कर्मचाऱ्यांनी १७५ संयंत्राच्या साहाय्याने हे काम केले आहे. ...

पाट्यांवरील कारवाईचे ‘दुकान’ बंद'; अधिकारी, कर्मचारी निवडणुकीत व्यस्त  - Marathi News | bmc had taken action against the shopkeeper who did not put marathi board on shop but now bmc officers are now busy with election criticism municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाट्यांवरील कारवाईचे ‘दुकान’ बंद'; अधिकारी, कर्मचारी निवडणुकीत व्यस्त 

पालिका प्रशासनावर टीका. ...

ताजा विषय - मोठे थकबाकीदार मोकाट, सर्वसामान्य मात्र रडारवर - Marathi News | Latest Topic - Large outstanding loan, common but on the radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताजा विषय - मोठे थकबाकीदार मोकाट, सर्वसामान्य मात्र रडारवर

मालमत्ता कराची देयके पाठवण्यास पालिकेने सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर भरला जाऊ लागला. ...

मुंबईकारांना मालमत्ता कर वसुलीसाठी आता 25 मेची डेडलाइन - Marathi News | May 25 is the deadline for property tax recovery for Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकारांना मालमत्ता कर वसुलीसाठी आता 25 मेची डेडलाइन

मार्चमध्ये उद्दिष्ट हुकल्यानंतर पालिका पुन्हा सज्ज ...

पालिकेच्या सी वॉर्डमधील दोन लाचखोर अभियंत्यासह तिघांवर गुन्हा दाखल! - Marathi News | A case has been filed against three including two bribe-taking engineers in C ward of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या सी वॉर्डमधील दोन लाचखोर अभियंत्यासह तिघांवर गुन्हा दाखल!

आरोपी कांबळी मरीन लाईन्स परिसरात असलेल्या सी वॉर्डच्या इमारत व कारखाने विभागात कनिष्ठ अभियंता तर पवार हा दुय्यम अभियंता आहे. तर तिसरा आरोपी होडार हा समाजसेवक असल्याचा दावा करतो. ...

‘मलबार हिल’च्या मदतीला आयआयटी; रूरकी संस्था करणार पुनर्बांधणी संदर्भात पुन्हा अभ्यास  - Marathi News | bmc seeks in mumbai to iit help reconstruction of malabar hill roorkee organization will conduct restudy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मलबार हिल’च्या मदतीला आयआयटी; रूरकी संस्था करणार पुनर्बांधणी संदर्भात पुन्हा अभ्यास 

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद चिघळत असल्याने मुंबई महापालिकेने आता यासाठी ‘आयआयटी रूरकी’ या संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे. ...

भूमिगत बाजाराला आले भलतेच अडथळे; रस्ते विभागाच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार - Marathi News | bmc guidelines underground market was hit hard further decision will be taken on the advice of the road department in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूमिगत बाजाराला आले भलतेच अडथळे; रस्ते विभागाच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार

शहरातील ठिकाणे विकास नियंत्रण नियमावलीच्या अखत्यारित येत असल्याने भूमिगत बाजारांसाठी येथील जागा उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. ...