लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
मुंबई, दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार - Marathi News | Mumbai, Delhi will fight for the first win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई, दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार

सलग दोन पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स शनिवारी पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजयाच्या निर्धाराने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल. ...

IPL 2018: मुंबई इंडियन्सचा 'स्टार' मयांक मार्कंडेबद्दल 'हे' जाणून घ्यायला नक्कीच आवडेल! - Marathi News | IPL 2018: Mayank Markande, Mumbai Indians' new star | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: मुंबई इंडियन्सचा 'स्टार' मयांक मार्कंडेबद्दल 'हे' जाणून घ्यायला नक्कीच आवडेल!

आयपीएलच्या 11व्या पर्वातील दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने गमावल्यानं चाहते नाराज असले, तरी या दोन सामन्यांमधून भारतीय क्रिकेटला एका हिऱ्याचा शोध लागलाय. ...

IPL 2018 : अखेरच्या चेंडूपर्यंत मुंबई लढली, पण हरली - Marathi News | IPL 2018: Mumbai have played till the last ball, but lost | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : अखेरच्या चेंडूपर्यंत मुंबई लढली, पण हरली

अखेरच्या चेंडूवर हैदराबादला विजयासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी हैदराबादच्या बिली स्टॅनलेकने जोरदार फटका खेचत दोन धावांची वसूली केली आणि हैदराबादच्या परड्यात विजयाचे दान पडले. ...

MI vs SH, IPL 2018 LIVE : थरारक लढतीत हैदराबादचा मुंबईवर विजय - Marathi News | MI vs SH, IPL 2018: Hyderabad won the toss and opted to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs SH, IPL 2018 LIVE : थरारक लढतीत हैदराबादचा मुंबईवर विजय

या सामन्यात मुंबईचा संघ पहिला विजय मिळवतो की हैदराबादचा संघ विजयाची मालिका कायम राखतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. ...

IPL 2018 : मुंबईच्या फलंदाजांची नाचक्की; प्रथम फलंदाजी करताना 147 धावांची मजल - Marathi News | IPL 2018: Mumbai's batsman's poor show; scored 147 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : मुंबईच्या फलंदाजांची नाचक्की; प्रथम फलंदाजी करताना 147 धावांची मजल

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामिगरी करता आली नाही. ...

मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर परतण्यास सज्ज, आज हैदराबादविरुद्ध लढत - Marathi News | Mumbai Indians ready to return to winning ways, today fight against Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर परतण्यास सज्ज, आज हैदराबादविरुद्ध लढत

सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध अनपेक्षित गमावल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स गुरुवारी झुंजार सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन हात करण्यास मैदानात उतरतील. ...

मुंबईला धक्का, हा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर - Marathi News | Mumbai Indians bowler Pat Cummins ruled out of IPL 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला धक्का, हा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

चेन्नई सुपर किंग्ज विरोधात झालेला आयपीएलचा पहिलाच सामना गमावल्यानंतर मुंबईला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

चाहत्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक - Marathi News | The response of fans is encouraging | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक

आयपीएलच्या अकराव्या सत्राने धमाकेदार सुरुवात झाली. ज्या दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला, त्याहून जास्त थरार वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. ...