लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2018 : ब्राव्होच्या जीवावर चेन्नईचा मुंबईवर रोमहर्षक विजय - Marathi News | MI vs CSK, IPL 2018 LIVE SCORE: Mumbai Indians Vs Chennai Super Kings IPL 2018 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : ब्राव्होच्या जीवावर चेन्नईचा मुंबईवर रोमहर्षक विजय

बिनीचे फलंदाज बाद झाल्यावरही ब्राव्होने एकट्याने किल्ला लढवला आणि चेन्नईने एक विकेट राखून विजय मिळवत आपले गुणांचे खाते उघडले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ब्राव्होने 30 चेंडूंत 68 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ...

IPL 2018 : मुंबईचे चेन्नईपुढे विजयासाठी 166 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2018: Mumbai's challenge of 166 runs against Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : मुंबईचे चेन्नईपुढे विजयासाठी 166 धावांचे आव्हान

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या हंगामातील पहिला चौकार आणि षटकार लगावला. पण रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. शेन वॉटसनने 15 धावांवर असताना रोहितला बाद केले. ...

IPL 2018 : सलामीला मुंबईकर चेन्नईविरुद्ध भिडणार - Marathi News | IPL 2018: Mumbaikar will fight against Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : सलामीला मुंबईकर चेन्नईविरुद्ध भिडणार

जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने आयपीएलच्या ११व्या सत्रात खेळणारा गतविजेता मुंबई इंडियन्स संघ सलामीला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघाविरुद्ध भिडेल. ...

IPL 2018 : आयपीएलमधल्या ' या ' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का... - Marathi News | IPL 2018: Do you know the 'things' in the IPL ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आयपीएलमधल्या ' या ' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का...

आतापर्यंतच्या दहा हंगामातील ' या ' काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. त्यामुळे जाणून घ्या आयपीएलमधील या महत्वाच्या गोष्टी. ...

IPL 2018 : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स जेतेपदाचा चौकार मारणार का?   - Marathi News | mumbai indians squad 2018, IPL 2018: Defending champions Mumbai Indians brace for stiff title defence, Analysis — Mumbai Indians — Strengths and Weaknesses | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स जेतेपदाचा चौकार मारणार का?  

रोहत शर्माने मुंबई इंडियन्सला तिन्हीवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. ...

IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद? - Marathi News | IPL 2018: Will Mumbai Indians will win Ipl again?What is the strength of Mumbai Indians? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद?

कर्णधार रोहित शर्मा यावेळी काय कमाल करणार याची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया मुंबई इंडियन्स टीमची खासियत काय आहे.  ...