उपनिरीक्षक भरती नियमांनुसार या परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गांसाठी ३५ वर्षे व मागासवर्गांसाठी ४० वर्षे अशी कमाल वयोमर्यादा आहे. ही वयोमर्यादा ओलांडलेल्या सेवेतील १४ पोलिसांनीही परीक्षेसाठी लोकसेवा आयोगाकडे अर्ज केले होते. ...
कुलाबा-सीप्झ या मार्गावरील मेट्रो- ३ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे जागतिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायाला हानी पोहोचेल, अशी भीती फोर्ट येथील जागतिक वारसा असलेल्या पेटिट या संस्थेने व्यक्त केल्यानंतर ...
खंडपीठाच्या मागणीसाठी या पुढे कोणतेही आंदोलन सहन केले जाणार नाही, अशी कडक शब्दांत उच्च न्यायालयाने शुक्रवारी कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच बार असोसिएशनच्या सदस्यांना तंबी दिली. ...
मुंबईतल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जे. एन. पेटिट इन्स्टिट्युट या इमारतीला मेट्रोच्या भुयाराच्या कामामुळे धोका असल्याचा आरोप झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या भुयाराच्या कामाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे ...
हातावर ‘ओम’चा टॅटू असल्याने परीक्षा उत्तीर्ण होऊनही २८ वर्षीय तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने (सीआयएसएफ) नोकरीसाठी अपात्र ठरविले. याविरुद्ध या सोलापूरच्या तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही याबाबत थोडे आश्चर्य व्यक्त करत टॅ ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या प्रस्तावित मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या कामाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मात्र मेट्रो-३च्या भुयारी मार्गाच्या बांधकामामुळे व ड्रिलिंगमुळे दक्षिण मुंबईतील जागतिक वारसाचा दर्जा असलेल्या इमारतींच्या प ...
ब्ल्यू व्हेल गेमप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर एका आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुगल व फेसबुकला गुरुवारी दिले. गुगलवर हा गेम उपलब्ध असल्याचे व फेसबुकवरून या गेमची लिंक पाठविण्यात येत असल्याचा आरोप ...
सात वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी रायन इंटरनॅशनल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक आॅगस्टाईन पिंटो, व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो व मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. ...