बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. आठवड्यात सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा, नाही तर ठोस प्रपोजल घेऊन जामिनासाठी या, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
जन्माला येणा-या बाळाची वाढ कधीच होणार नसल्याने व त्याच्यातील अन्य व्यंगामुळे, त्याच्या व आईच्या जिवाला धोका असल्याने उच्च न्यायालयाने २५ आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्यास सोमवारी परवानगी दिली. ...
केडीएमसी प्रशासनाच्या फेरीवाला कारवाईविरोधात शहरातील फेरीवाला संघटनांनी 3 नोव्हेंबरला पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
अनधिकृत फेरीवाल्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईला आव्हान देत संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायने संजय निरुपम यांना चांगलाच दणका दिला आहे. ...
पती कोमात असल्याने, पत्नीला आधीच खूप मानसिक त्रास झाला आहे. आम्हाला त्यांना आणखी त्रास द्यायचा नााही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी नवी मुंबईतील एका महिलेला तिच्या ६३ वर्षीय पतीचे बँक खाते चालविण्याची परवानगी दिली. ...
सत्तावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १६ वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. नकार देताना उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या पॅनेलने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत म्हटले की ...