लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Photo : महेंद्रसिंग धोनी होणार पुणेकर; पिंपरी-चिंचवड येथे घेतलंय लै भारी घर! - Marathi News | Photo : MS Dhoni buy new house in Pimpari Chinchwad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Photo : महेंद्रसिंग धोनी होणार पुणेकर; पिंपरी-चिंचवड येथे घेतलंय लै भारी घर!

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी घरी परतला, त्याचा लूक व्हायरल झाला! - Marathi News | MS Dhoni appears in a new "salt and pepper" look after IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी घरी परतला, त्याचा लूक व्हायरल झाला!

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावे लागल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले ...

विराट डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धोनीचा विक्रम मोडणार, विजयासह लॉयडला पिछाडीवर सोडण्याची संधी - Marathi News | Virat kohli will break MS Dhoni's record in WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धोनीचा विक्रम मोडणार, विजयासह लॉयडला पिछाडीवर सोडण्याची संधी

WTC final News: कोहलीने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे आणि तो महेंद्रसिंग धोनीच्या बरोबरीत आहे ...

महेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला! - Marathi News | When MS Dhoni Dated ‘Julie 2’ Actress Raai Laxmi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी अन् Julie 2 चित्रपटातील अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा, खोटं बोलून बँगलोरला जायचा तिला भेटायला!

‘कधी कधी मला धोनीच्या मार्गदर्शनाची उणीव जाणवते’ - Marathi News | Sometimes I miss Dhoni's guidance says Kuldip yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘कधी कधी मला धोनीच्या मार्गदर्शनाची उणीव जाणवते’

आयपीएलमध्ये यंदा एकाही सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीपने मतप्रदर्शन केले. ‘मी फॉर्ममध्ये नाही. संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत यशस्वी ठरू शकणाऱ्यांना स्थान दिले जाते. ...

‘मैदानाबाहेरही धोनी ठरला स्मार्ट ’ - Marathi News | 'Dhoni is smart off the field' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘मैदानाबाहेरही धोनी ठरला स्मार्ट ’

‘आपल्याआधी परदेशातून आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या खेळाडूंची आणि त्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या संघातील सहकाऱ्यांची घरी जाण्याची व्यवस्था करावी ...

IPL 2021 Suspended: मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल - Marathi News | IPL 2021 Suspended: MS Dhoni delays return to Ranchi, will wait for all his teammates to depart - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Suspended: मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल

MS Dhoni केवळ मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेरही संघाती खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला पाहायला मिळतोय.  ...

ICC Test Rankings: रिषभ पंतनं रचला इतिहास; महेंद्रसिंग धोनीला जे १५ वर्षांत जमलं नाही ते यानं अडीच वर्षांत केलं! - Marathi News | ICC Test Rankings: Rishabh Pant first Indian wicket-keeper to climb into top 10, claims career-high No. 6 spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings: रिषभ पंतनं रचला इतिहास; महेंद्रसिंग धोनीला जे १५ वर्षांत जमलं नाही ते यानं अडीच वर्षांत केलं!

ICC Test Rankings: अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला, की जो १५ वर्षांत धोनीला जमला नाही. धोनीलाच काय तर भारताच्या एकाही यष्टिरक्षक-फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही. ...