लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड - Marathi News | Hardik Pandya Overtakes Virat Kohli for Finishing Most Most T20i Matches With Six MS Dhoni At No 3 See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सिक्सर मारून मॅच फिनिश करण्याचा रेकॉर्ड आधी कोहलीच्या नावे होता. पण आता हार्दिक इथं नंबर वन आहे. ...

धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर - Marathi News | Chris Gayle said MS Dhoni is Team India most successful captain and Rohit Sharma Virat Kohli did job well said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस'ने दिलं उत्तर

Chris Gayle on Dhoni Rohit Virat: भारताने गेल्या दोन दशकात तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळले. ...

जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज? - Marathi News | If CSK retain MS Dhoni as an uncapped player, how much package will he get? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?

अनकॅप्ड खेळाडूसंदर्भातील नियम चेन्नई सुपर किंग्सच्या फायद्याचा असला तरी धोनीसाठी हा सौदा घाट्याचाच ठरेल.  ...

IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली - Marathi News | IPL 2025 player retention rules Teams allowed six retentions With RTM Purse Hike And More All you need to know before IPL Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; पाहा नवी नियमावली

आगामी लिलावाआधी घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये रिटेन्शन आणि अनकॅप्ड खेळाडूंशी संबंधित नियमाशिवाय परदेशी खेळाडूंसाठी केलेल्या कठोर नियमाचाही समावेश आहे.     ...

विराट, धोनी की रोहित? सिक्सर किंग युवीनं असा केला 'बाउन्सर' प्रश्नाचा सामना - Marathi News | Yuvraj Singh Got Stuck On The Question Of Rohit Kohli And Dhoni If I Take Anyone Name It Will Become Headline | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, धोनी की रोहित? सिक्सर किंग युवीनं असा केला 'बाउन्सर' प्रश्नाचा सामना

 क्रिकेटच्या मैदानातील किंग विराट कोहली, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आणि हिटमॅन रोहित शर्मा या तिघांपैकी एकाची निवड या धाटणीतील प्रश्नाचा सामना करणं म्हणजे एखाद्या कडक बाउन्सरला सामोरे जाण्यासारखं असते. ...

जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IND v BAN What A Comback Rishabh Pant Equals MS Dhoni's Record With 6th Test hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

तो आता भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक झळकवणाऱ्या विकेट किपरच्या यादीत धोनीसह संयुक्त रित्या अव्वलस्थानावर आहे.    ...

काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत' - Marathi News | Former India cricketer Yuvraj Singh Reveals Top 3 Choices For His Dream Playing XI But No MS Dhoni Virat Kohli Or Rohit Sharma In Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'

स्वप्नवत क्रिकेट संघाची चर्चा होते, त्यावेळी क्रिकेट जगतात अधिराज्य गावणारा विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी या मंडळींचा उल्लेख अपेक्षित असतो. पण... ...

MS धोनीलाही येतो राग! कॅप्टन कूलची 'बत्ती गूल' करणारी अनटोल्ड स्टोरी - Marathi News | When Dhoni Losing Cool After IPL Defeat He Kicked Water Bottle Out Of The Park CSK Subramaniam Badrinath Reveals MS Dhoni The Untold Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीलाही येतो राग! कॅप्टन कूलची 'बत्ती गूल' करणारी अनटोल्ड स्टोरी

त्यालाही राग येणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. फक्त त्याची खासियत ही की, तो अनेकदा आपल्या रागावर अगदी सहज नियंत्रण मिळवतो. पण ...