लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, फोटो

Money, Latest Marathi News

Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस - Marathi News | A SIP of Rs 3000 becomes Rs 5 crore hdfc balanced advanced fund This mutual fund huge returns to investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

Mutual Fund Investment : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहेच. आजकाल अनेकांचा कल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीकडे वाढला आहे ...

अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई - Marathi News | upi fraud raise do not make this common mistake cyber fraud safty tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई

सायबर स्कॅमर्सपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याबाबत जाणून घेऊया... ...

सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन - Marathi News | beware of digital arrest scam if your bank account have no money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन

बँक खात्यात पैसे नसले तरी तुमची लाखोंची लूट होऊ शकते. सध्या याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅम काय आहे ते जाणून घेऊया... ...

क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय? - Marathi News | these 5 myths about credit score are far from reality do not believe these misconceptions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय?

Credit Score : क्रेडिट स्कोअर तुमचा आर्थिक इतिहास दाखवत करतो. चांगल्या सवयी लावून तुम्ही तुमचा स्कोअर सुधारू शकता. मात्र, तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते आधी काढून टाका. ...

दिवाळीला ड्रीम कार घरी आणयची आहे? 'या' ५ बँका देतायेत सर्वात स्वस्त कार लोन - Marathi News | cheapest car loan which bank provide car loan with lowest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीला ड्रीम कार घरी आणयची आहे? 'या' ५ बँका देतायेत सर्वात स्वस्त कार लोन

cheapest car loan : या दिवाळीला कर्ज काढून कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी कोणती बँक सर्वात स्वस्त कर्ज देते? माहीत असणे आवश्यक आहे. ...

SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या - Marathi News | 7 features of SIP which are not available in other schemes know before investing mutual funds | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या

SIP Investment : एसआयपी आजच्या काळात झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. बाजाराशी निगडित स्कीम असल्यानं जोखीम जरी अधिक असली तरी मिळणाऱ्या परताव्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वास वाढला आहे. ...

Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी? - Marathi News | Smart SIP Vs Regular SIP What is the difference between smart and regular SIP 5000 rupees will earn 23 lakhs more how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?

Smart SIP Vs Regular SIP : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आजकाल अनेक जण स्मार्ट एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. हे बाजारानुसार आपल्या गुंतवणुकीत बदल करते. ...

Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या - Marathi News | Investment tips How to get 10 crores from 10 thousand Understand the formula to become millionaire | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या

Investment Tips : आजकाल अनेकांना गुंतवणूकीचं महत्त्व समजू लागलंय. त्यामुळेच भविष्याच्या दृष्टीनं अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. पण भविष्यात जर मोठी रक्कम हवी तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ...