लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ - Marathi News | Global Layoffs Continue Nestlé Joins Google and Meta, Plans to Cut 6% of Global Workforce Despite Strong Q3 Sales | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Global Layoffs Continue : नेस्प्रेसो कॉफी कॅप्सूल आणि किटकॅट कँडी बार बनवणारी नेस्ले कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची तयारी करत आहे. ...

EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव - Marathi News | Servotech Renewable Power Systems Limited Investors jump on sharesrelated to EV charging company associated with Sonu Sood | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव

Servotech Renewable Power Systems Limited: कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी तेजी पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९६.९८ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ९७.५५ रुपये आहे. ...

Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज? - Marathi News | Virat Kohli Grants General Power of Attorney to Brother Vikas Kohli for ₹80 Crore Gurugram Property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?

Power of Attorney : विराट कोहलीने त्याच्या भावाच्या गुरुग्राम मालमत्तेसाठी पॉवर ऑफ अटॉर्नीजारी केली आहे. हा करार केल्यानंतर नेमकं काय होतं? ...

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात? - Marathi News | Loan Repayment After Borrower's Death Understanding Recovery Rules for Home, Car, and Unsecured Personal Loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?

Loan Repayment : कर्ज फेडण्यापूर्वीच जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँका काय करतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बँका त्यांच्या कर्जाची थकबाकी कशी वसूल करतात? ...

मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं? - Marathi News | Millennials are setting the housing trend houses priced between Rs 1 and 1 5 crore are getting the most preference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?

रिअल इस्टेट बाजारपेठेत मिलेनियल्स व जनरेशन वाय हेच मुख्य खरेदीदार असल्याचं परत एकदा दिसून आलंय. पाहा कोणत्या घरांचा ट्रेंड वाढतोय. ...

NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक - Marathi News | How much pension will you get if you invest rs 5000 in NPS The returns you will get will amaze you start investing today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक

NPS Investment Tips: निवृत्तीचं नियोजन प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं. नोकरीनंतरही एक स्थिर उत्पन्न सुरू राहावं, यासाठी आधीपासून तयारी करावी लागते. ...

Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना? - Marathi News | Silver prices have increased in India and there has been a shortage, Indians are not getting silver despite paying more. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?

Silver Rate Increase in India: सोन्यापेक्षा जास्त किंमत चांदीची वाढत आहे. ऐन सण उत्सवाच्या काळात चांदी दोन लाखांच्या घरात गेली आहे. ...

'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक? - Marathi News | Nirman Agri Genetics company banned shares hit hard bonus shares and share split banned do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

Nirman Agri Genetics Stock: 'सेबी'नं (SEBI) कंपनीला स्टॉक मार्केटमधून बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, सेबीनं पुढील आदेशापर्यंत कंपनीला सर्व प्रस्तावित कॉर्पोरेट अॅक्शन थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ...