लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स - Marathi News | Government canara bank shares near 14 year high investor Rekha Jhunjhunwala buys more stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

Canara Bank Stock Price: मंगळवारी BSE वर बँकेचे शेअर्स तेजीसह १२८.४० रुपयांवर पोहोचले. सरकारी बँकेचे शेअर्स मंगळवारी ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर गेले. ...

UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट - Marathi News | UPI transaction rules will change you will be able to make payments in another way from October 8 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

NPCI UPI Payment: ८ ऑक्टोबरपासून युपीआयशी निगडित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. काय आहेत हे बदल आणि याचा काय होणार परिणाम जाणून घेऊ. ...

३० नोव्हेंबरपर्यंत करुन घ्या हे महत्त्वाचं काम; अन्यथा अडकेल तुमचं पेन्शन, पटापट पाहा डिटेल्स - Marathi News | Complete this important task by November 30 otherwise your pension will be stuck see the details quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० नोव्हेंबरपर्यंत करुन घ्या हे महत्त्वाचं काम; अन्यथा अडकेल तुमचं पेन्शन, पटापट पाहा डिटेल्स

तुमचं पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी, तुम्हाला दरवर्षी काही गोष्टी न चुकता कराव्या लागतात. जर आता हे महत्त्वाचं काम तुम्ही केलं नाही तर तुमचं पेन्शन अडकूही शकतं. ...

Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Stock market today starts with a bullish start Nifty above 24910 Big rise in government bank shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजारांनी सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी २४,९०० च्या वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारुन ८१,३०० च्या वर होता ...

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा - Marathi News | Mukesh Ambani Net Worth 2025 India's Richest Man Reveals Why He Never Carries Cash or Credit Cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची अलिशान जीवनशैली कायम चर्चेत असते. ...

देशभरातील बँकांमध्ये १.८४ लाख कोटी रुपये पडून! वितरित करण्यासाठी सरकारची मोहीम, कसा करायचा अर्ज - Marathi News | FM Sitharaman Launches '3A' Campaign to Return ₹1.84 Lakh Crore Unclaimed Funds to Citizens | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशभरातील बँकांमध्ये १.८४ लाख कोटी रुपये पडून! वितरित करण्यासाठी सरकारची मोहीम, कसा करायचा अर्ज

Unclaimed Money : भारतीय बँका आणि रिझर्व्ह बँकेकडे १.८४ लाख कोटी रुपये किमतीची बेहिशेबी मालमत्ता आहे. सरकार या मालमत्तांचे वितरण करण्यासाठी मोहीम सुरू करत आहे. ...

ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत? - Marathi News | EMI or SIP? Which will make you rich? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?

एसआयपी म्हणजे नियमित गुंतवणुकीचा मार्ग आहे. यात धोका आहे, पण दीर्घकाळासाठी पाहिले तर हीच गुंतवणूक भविष्यातील सुरक्षिततेची हमी ठरते. ...

आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी - Marathi News | chhindwara coldrif cough syrup child death toll in madhya pradesh reaches 10 congress kamalnath reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी

कफ सिरपमुळे आणखी एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे. ...