लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

एकही दिवस कामावर न जाता ५ वर्षे मिळाला ३७ लाख पगार; अधिकारी नवऱ्याचा 'भ्रष्टाचार' - Marathi News | jaipur officer secures fake jobs for wife pockets lakh salary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकही दिवस कामावर न जाता ५ वर्षे मिळाला ३७ लाख पगार; अधिकारी नवऱ्याचा 'भ्रष्टाचार'

जयपूरमधील अधिकारी प्रद्युम्न दीक्षितने केलेल्या भ्रष्टाचाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ...

डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी - Marathi News | Are hospitals deliberately delaying discharge Insurance is becoming a headache for patients know what report says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी

Health Insurance Claim: आरोग्य विमा काढल्यानंतर त्याचे पैसे मिळवण्यातही अनेकदा समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर यासाठी सहा ते ४८ तासांपर्यंत वाट पाहावी लागते. ...

Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे...  - Marathi News | How to turn off auto pay on Paytm, GPay, PhonePe? Subscription, payment money goes automatically... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 

Auto Pay Cancel process in Marathi: न्यूज पेपर, एसआयपी, अमेझॉन, नेटफ्लिक्स सारखे सबस्क्रीप्शन अशासाठी हे ऑटोपे फीचर वापरले जाते. अनेकदा तुम्ही विसरूनही जाता आणि ईएमआय जायची वेळ आलेली असते तेव्हा ते अचानक पैसे कापते आणि अडचणीत टाकते. ...

चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक - Marathi News | delhi police nabs three men stock market investment schemes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ऑनलाइन ट्रेडिंग स्कीमचा पर्दाफाश केला आहे आणि तीन आरोपींना अटक केली आहे. ...

3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत - Marathi News | deep diamond india stock has been making money for 3 days, the upper circuit is continuously being used; The price is less than Rs 10; Now the company is preparing for a big move | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत

या शेअरला सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात ५% चे अप्पर सर्किट लागले. बीएसईवर हा शेअर सध्या ₹८.२८ या नव्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ...

शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या - Marathi News | Indian Stock Market Rally Sensex Gains 566 Points, Nifty Hits 26,000 Level on US Fed Hopes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या

Share Market Today: भारतीय शेअर बाजारांनी आज सलग चौथ्या दिवशी दिवाळी साजरी केली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही एका वर्षातील नवीन उच्चांक गाठले. ...

दरमहा फक्त ₹१०,००० च्या गुंतवणुकीतून मिळवा ८.८४ कोटींचा फंड! निवृत्तीनंतर २ लाख पेन्शन आरामात मिळेल - Marathi News | NPS Retirement Planning Invest ₹10,000 Monthly to Build ₹8.84 Crore Corpus and Get ₹2 Lakh Pension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा फक्त ₹१०,००० च्या गुंतवणुकीतून मिळवा ८.८४ कोटींचा फंड! निवृत्तीनंतर २ लाख पेन्शन आरामात मिळेल

Retirement Fund : जर तुम्हाला निवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहायचे असेल, तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. ...

३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी - Marathi News | Deep Diamond India stock has been rocketing for 3 days It is consistently going up the upper circuit now it is also preparing to pay dividends | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

Deep Diamond India Share: गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर्सना सातत्याने अपर सर्किट लागत आहे, जे जोरदार खरेदी आणि मजबूत व्हॉल्यूम्स दर्शवते. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुमारे ३५ लाख इक्विटी शेअर्सचा व्यवहार झाला. ...