लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार - Marathi News | 300 crores exchanged in Mundhwa land scam; Now Satbara, manipulation and purchase will be investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार

प्रत्यक्षात खरेदीदाराने अर्थात अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांनी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना एक रुपयाही दिला नसल्याचे खरेदी खतावरून स्पष्ट झाले होते ...

लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का? - Marathi News | Life Insurance Coverage for Terror Attacks What Indian Policyholders Must Check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?

Terrorist Attack Cover in Policy : तुमच्या जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्यास कव्हर मिळतो का? यासाठीचे नियम माहीत नसल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ...

राजकीय पदाधिकऱ्याचा भावाच्या फार्म कॅफेत हुक्का पार्लर; जागा मालक, मॅनेजरसह कामगारावर गुन्हा - Marathi News | Hookah parlor in political office-bearer's farm cafe; Crime against owner, manager and workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पदाधिकऱ्याचा भावाच्या फार्म कॅफेत हुक्का पार्लर; जागा मालक, मॅनेजरसह कामगारावर गुन्हा

कॅफे मालक हा विरोधी पक्षातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले ...

मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता - Marathi News | Tehsildar is guilty in Mundhwa and Bopodi scam cases; Many scams likely to be exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता

मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले ...

माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा - Marathi News | I have nothing to do with it, this crime was committed through misunderstanding, falsely, and it is baseless; Hemant Gawande's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा

माझ्याविरोधात ज्यांनी खोटी तक्रार केली, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे ...

आता मुलेही करू शकतील यूपीआय पेमेंट, ‘आरबीआय’ची ‘पीपीआय’ला तत्त्वत: मंजुरी - Marathi News | Now even children can make UPI payments, RBI approves PPI in principle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मुलेही करू शकतील यूपीआय पेमेंट, ‘आरबीआय’ची ‘पीपीआय’ला तत्त्वत: मंजुरी

UPI Payment: भारतीय रिझर्व्ह बँकेने  ‘ज्युनिओ पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’  या कंपनीला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) जारी करण्यास तत्त्वत:  मंजुरी दिली आहे. या सुविधेमुळे  खास अल्पवयीनांसाठी तयार केलेले यूपीआय वॉलेट सुरू करण्याचा मार्ग मोकळा ...

Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड - Marathi News | rain of note from thar car new currency notes of rs 10 and 100 scramble to get hold of money | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड

नोटा जमा करण्यासाठी लोक रस्त्यावर धावले, काहींनी नोटा हातात घेतल्या तर काहींनी हवेतील नोटा पकडण्यासाठी उड्या मारल्या. ...

५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन - Marathi News | vegetable seller wins 11 crore lottery borrowing 500 receives threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन

अमितने काही दिवसांपूर्वी ११ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आणि एका रात्रीत त्याचं नशीब बदललं. ...