लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोना सिंग

मोना सिंग, फोटो

Mona singh, Latest Marathi News

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
Read More
'मला हॉटेलच्या रुममध्ये बोलवलं अन्...',अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव - Marathi News | Mona singh shared her casting couch experience discussed about life struggles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मला हॉटेलच्या रुममध्ये बोलवलं अन्...',अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. ...

Romantic PICS ! जस्सीची लव्हस्टोरी...; अशी सुरु झाली होती मोना सिंगची प्रेमकहाणी - Marathi News | Mona Singh Birthday mona singh reveals about her first meeting with husband shyam rajgopalan her lovestory | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Romantic PICS ! जस्सीची लव्हस्टोरी...; अशी सुरु झाली होती मोना सिंगची प्रेमकहाणी

Mona Singh Birthday : पाहा, मोना व श्यामचे रोमॅन्टिक फोटो... ...

वयाच्या 39 वर्षी लग्न केल्यानंतर आई बनण्यास इच्छुक नाही मोना सिंह, बेबी प्लान‍िंगबद्दल पहिल्यांदाच केला मोठा खुलासा - Marathi News | mona singh opens up on having child not in hurry to have baby | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 39 वर्षी लग्न केल्यानंतर आई बनण्यास इच्छुक नाही मोना सिंह, बेबी प्लान‍िंगबद्दल पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

'जस्सी जैसी कोई नही' मालिकेतून प्रसिद्धी मिळालेल्या मोना सिंहने वयाच्या 39 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या लग्नाला आता वर्ष होणार आहे. दरम्यान, तिने लग्नानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या बदलांबद्दल सांगितले. ...