lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोना सिंग

मोना सिंग, मराठी बातम्या

Mona singh, Latest Marathi News

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
Read More
पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन - Marathi News | mona-singh-reveals-her-salary-for-jassi-jaissi-koi-nahin-show-says-she-could-not-believe-her-ears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन

Mona singh: त्यावेळी मोनाला दिवसागणिक पैसे मिळत नव्हते. त्याऐवजी तिला पॅकेज मिळालं होतं. ...

मोना सिंग दिसणार वेब सीरिज 'पान पर्दा जर्दा'मध्ये, शूटिंगला झाली सुरूवात - Marathi News | Mona Singh's web series 'Paan Purda Zarda', shooting has started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोना सिंग दिसणार वेब सीरिज 'पान पर्दा जर्दा'मध्ये, शूटिंगला झाली सुरूवात

पान पर्दा जर्दा ही एक रोमांचकारी गँगस्टर ड्रामा वेब सिरीज आहे  जी मध्य भारतातील बेकायदेशीर अफूच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ...

“पतीला परमेश्वर मानायचा ट्रेंड संपला”; ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Mona singh says there is no need to give the status of go to husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“पतीला परमेश्वर मानायचा ट्रेंड संपला”; ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगचं वक्तव्य चर्चेत

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग तिच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आली आहे. ...

टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोना सिंगने केला रामराम, खुलासा करत म्हणाली - "आता एका वर्षांपर्यंत..." - Marathi News | Mona Singh took the television industry by storm, revealing - "For a year now..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोना सिंगने केला रामराम, खुलासा करत म्हणाली - "आता एका वर्षांपर्यंत..."

Mona Singh : सध्या मोना सिंग चित्रपट आणि वेब शोवर लक्ष केंद्रित करत आहे. २०१६ मध्ये तिने टेलिव्हिजन जगताला रामराम केला. आता तिने टीव्ही इंडस्ट्री सोडल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतोय Laal Singh Chaddha; तिसऱ्या दिवशी केली केवळ इतकी कमाई - Marathi News | aamir khan film laal singh chaddha box office collection day 3 film registers marginal growth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतोय Laal Singh Chaddha

Laal Singh Chaddha: ऑस्कर विजेत्या 'फॅारेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत धिम्या गतीने कमाई करत आहे. ...

Laal Singh Chaddha Review: कसा आहे आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा'? बघावा की नाही वाचा रिव्ह्यू... - Marathi News | Aamir khan and kareena Kapoor starrer Laal Singh Chaddha Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा आहे आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा'? बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

Laal Singh Chaddha : गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

Laal Singh Chaddha Twitter Review:  ‘बायकॉट’ नव्हे ‘ब्लॉकबस्टर’! आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर नेटकरी खुश्श!! - Marathi News | Laal Singh Chaddha Twitter Review Aamir Khan Film People Called This Blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बायकॉट’ नव्हे ‘ब्लॉकबस्टर’! आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर नेटकरी खुश्श!!

Laal Singh Chaddha Twitter Review: रिलीजआधी सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार घालण्याची मागणी झाली. अगदी #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड झाला. पण रिलीजनंतर चित्र एकदम बदललं आहे... ...

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’साठी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने किती मानधन घेतलं माहितीये? - Marathi News | Laal Singh Chaddha aamir khan kareena kapoor naga chaitanya mona singh fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लाल सिंग चड्ढा’साठी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने किती मानधन घेतलं माहितीये?

Laal Singh Chaddha : ‘लालसिंग चड्ढा या चित्रपटात आमिर व करिना दोघं लीड रोलमध्ये आहेत. चित्रपट रिलीज झाला आहे आणि आता सिनेमाच्या स्टारकास्टने घेतलेल्या मानधनाची चर्चा रंगली आहे.  ...