‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. Read More