लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोना सिंग

मोना सिंग

Mona singh, Latest Marathi News

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
Read More
जिमला न जाताच 'मुंज्या' फेम मोना सिंगनं घटविलं १५ किलो वजन, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Munjya' fame Mona Singh lost 15 kg without going to the gym, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिमला न जाताच 'मुंज्या' फेम मोना सिंगनं घटविलं १५ किलो वजन, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री मोना सिंग(Mona Singh)ने १५ किलो वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. अवघ्या ६ महिन्यांत तिने ही कामगिरी केली आहे. ...

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या बॉलिवूड सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा! 'मुंज्या'ने २ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | munjya horror bollywood movie box office collection day 2 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या बॉलिवूड सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा! 'मुंज्या'ने २ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

७ जूनला प्रदर्शित झालेल्या 'मुंज्या' सिनेमाने अवघ्या दोनच दिवसांत कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

Munjya movie review: 'मुंजा'ने मांडला हास्य-रहस्याचा डाव - Marathi News | movie-review-munjya-the-film-will-sometimes-scare-you-and-sometimes-make-you-laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Munjya movie review: 'मुंजा'ने मांडला हास्य-रहस्याचा डाव

Munjya movie review: एका काळोख्या रात्री गोट्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन चेटूकवाडीमध्ये जातो. तिथे मोठ्या वृक्षाखाली तंत्रविद्येच्या सहाय्याने मुन्नीला आपली करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो आपल्या बहिणीचा बळी देणार असतो, पण... ...

मुन्नीशी लग्न करण्यासाठी तडफडतोय 'मुंज्या'चा आत्मा! सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, मराठी कलाकारांची फौज - Marathi News | munjya horror bollywood movie trailer out mona singh and marathi actors play important role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्नीशी लग्न करण्यासाठी तडफडतोय 'मुंज्या'चा आत्मा! सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, मराठी कलाकारांची फौज

'मुंज्या' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये मराठी कलाकारांची फौजही पाहायला मिळत आहे.  ...

पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन - Marathi News | mona-singh-reveals-her-salary-for-jassi-jaissi-koi-nahin-show-says-she-could-not-believe-her-ears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन

Mona singh: त्यावेळी मोनाला दिवसागणिक पैसे मिळत नव्हते. त्याऐवजी तिला पॅकेज मिळालं होतं. ...

मोना सिंग दिसणार वेब सीरिज 'पान पर्दा जर्दा'मध्ये, शूटिंगला झाली सुरूवात - Marathi News | Mona Singh's web series 'Paan Purda Zarda', shooting has started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोना सिंग दिसणार वेब सीरिज 'पान पर्दा जर्दा'मध्ये, शूटिंगला झाली सुरूवात

पान पर्दा जर्दा ही एक रोमांचकारी गँगस्टर ड्रामा वेब सिरीज आहे  जी मध्य भारतातील बेकायदेशीर अफूच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ...

'मला हॉटेलच्या रुममध्ये बोलवलं अन्...',अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव - Marathi News | Mona singh shared her casting couch experience discussed about life struggles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मला हॉटेलच्या रुममध्ये बोलवलं अन्...',अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. ...

“पतीला परमेश्वर मानायचा ट्रेंड संपला”; ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Mona singh says there is no need to give the status of go to husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“पतीला परमेश्वर मानायचा ट्रेंड संपला”; ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगचं वक्तव्य चर्चेत

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग तिच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आली आहे. ...