लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करून तरुणींना अश्लील फोटो पाठवणारा जेरबंद - Marathi News | Hacking an Instagram account and sending pornographic images to young girls | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करून तरुणींना अश्लील फोटो पाठवणारा जेरबंद

ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करुन त्यावर अश्लील फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या रायगडमधील यश चोरगे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अनेक मुलींचा अशाप्रकारे विनयभंग केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

चित्रपट व मालिका ऑडिशनच्या नावाखाली युवतीचा विनयभंग : प्रभात रस्त्यावरील घटना - Marathi News | molestation of a girl in the name tv serial and cinema audition at Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रपट व मालिका ऑडिशनच्या नावाखाली युवतीचा विनयभंग : प्रभात रस्त्यावरील घटना

टीव्ही मालिका, फिल्मसाठी किरकोळ भूमिका करण्यासाठी लोकांचा पुरवठा करतो.. ...

विकृतीचा कळस! शाळेच्या शौचालयात 6 वर्षांच्या मुलीवर 10 वर्षांच्या दोन मुलांकडून बलात्कार - Marathi News | 10 years three boys raped with six years minor girl in raipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकृतीचा कळस! शाळेच्या शौचालयात 6 वर्षांच्या मुलीवर 10 वर्षांच्या दोन मुलांकडून बलात्कार

एका सहा वर्षांच्या मुलीवर दोन 10 वर्षांच्या मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. ...

विनयभंगाच्या घटनेवर कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित - Marathi News | Principal suspended for failing to take action in molestation case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंगाच्या घटनेवर कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित

अखेर महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थिनीच्या पालकांना व पोलिसांना कळविण्यात आले. ...

नागपुरात वयोवृद्धाचे बालिकेशी चाळे - Marathi News | Molestation of minor girl by old aged man in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वयोवृद्धाचे बालिकेशी चाळे

बिस्किट दाखविण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आत बोलवून एका म्हाताऱ्याने नऊ वर्षीय बालिकेशी चाळे केले. ...

नागपुरात कुख्यात गुंडांकडून तरुणीची छेड - Marathi News | Young girl molested by goons in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुख्यात गुंडांकडून तरुणीची छेड

तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांची पाठराखण करून, गुंडांचा प्रतिकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची अजनी पोलिसांची भूमिका नागरिकांमध्ये रोष निर्माण करणारी ठरली आहे. ...

धक्कादायक! अल्पवयीन तरुणीचा महालक्ष्मी रेसकोर्स येथे विनयभंग  - Marathi News | Shocking! Young girl molested at Mahalaxmi Racecourse; accuse arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अल्पवयीन तरुणीचा महालक्ष्मी रेसकोर्स येथे विनयभंग 

आरोपी राहुलला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली ...

VIDEO: महापौरांनी माझा विनयभंग केला नाही; 'त्या' महिलेचा प्रकरणावर पडदा - Marathi News | woman says no molestation done by mayor vishwanath mahadeshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: महापौरांनी माझा विनयभंग केला नाही; 'त्या' महिलेचा प्रकरणावर पडदा

व्हिडीओ व्हायरल करण्यामागे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप ...