दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Mohammad shami, Latest Marathi News
Mohammed Shami : धर्माच्या नावावर टीका करणाऱ्यांच्या, खोट्या गोष्टींचा माध्यमांवर प्रसार करणाऱ्यांच्या थोबाडात मारणारी कामगिरी शमीने केली. त्याच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसाठी शमीची वाटचाल सणसणीत चपराक ठरावी अशीच आहे. ...
जसप्रीत बुमराह - मोहम्मद शमी जोडीने भारताला गेल्या काही वर्षांत अनेक सामने जिंकवून दिले आहेत. ...
एकीकडे दक्षिण आफ्रिकेच्या धडाधड विकेट्स जात असताना किंग कोहली डान्सच्या मूडमध्ये दिसला. ...
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानं कसोटी मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Test Series) पहिल्या कसोटीत भारतीय संघानं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. ...
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना वरचढ ठरणारी गोलंदाजी भारतीयांनी केली. शमीच्या पाच बळींच्या जोरावर आफ्रिकेचा डाव २००च्या आतच संपला. ...
ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या चेहऱ्यावर असह्य वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत होते. ...
IND vs SA Test Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सेंच्युरियवर ही बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. ...
भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी क्रिकेट सोडून देणार होता; माजी गोलंदाजी प्रशिक्षकांचा गोप्यस्फोट ...