By स्वदेश घाणेकर | Follow
पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं? ... Read More
20th Dec'20