लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

सोनी कंपनीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनवर मिळतोय जंबो डिस्काऊंट ! - Marathi News | Jumbo discounts on Sony's flagship smartphones! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनी कंपनीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनवर मिळतोय जंबो डिस्काऊंट !

सोनी कंपनीच्या सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनवर तब्बल १०,००० ते १३,६०० रूपयांपर्यंत डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. ...

मोटो जी5एस व जी5एस प्लसवर डिस्काऊंट - Marathi News | Discount on Moto G5S and G5S Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो जी5एस व जी5एस प्लसवर डिस्काऊंट

मोटोरोलाच्या मोटो जी५एस आणि जी५एस प्लस या स्मार्टफोन्सवर आता प्रत्येकी २ हजार रूपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला असून ग्राहकांना हे मॉडेल्स अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे. ...

इनफोकसचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन - Marathi News | Infocus full view display smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इनफोकसचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन

इनफोकस कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा तसेच ड्युअल कॅमेरायुक्त व्हिजन ३ हा स्मार्टफोन अवघ्या ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक - Marathi News | Parner's girls made power bank for mobile in only 20 rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक

मोबाईल कुठेही चार्ज करायचे म्हटल्यावर महागडी पॉवर बँक घ्यावी लागते. परंतु आता पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे. ...

शाओमी मी ए१ची विशेष आवृत्ती   - Marathi News | A special version of Shaomi I A1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी ए१ची विशेष आवृत्ती  

शाओमी कंपनीने ड्युअल आपल्या मी ए1 या स्मार्टफोनची विशेष आवृत्ती बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त इतके रूपये - Marathi News | For mobile number portability, customers will have to pay just Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त इतके रूपये

मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

विवो व्ही7ची एनर्जेटीक ब्ल्यू आवृत्ती - Marathi News | Energized blue version of vivo v7 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवो व्ही7ची एनर्जेटीक ब्ल्यू आवृत्ती

विवो कंपनीने तब्बल २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणार्‍या विवो व्ही ७ या स्मार्टफोनची एनर्जेटीक ब्ल्यू ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स - Marathi News | Samsung's two new flagship smartphones to be presented at the Mobile World Congress | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स

सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...