लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

...म्हणून झोपेतून उठल्यावर मोबाइलचा वापर करणं कटाक्षाने टाळावं - Marathi News | Know why the mobile phone should not be seen in the first hour of the day mobile phone hazards | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून झोपेतून उठल्यावर मोबाइलचा वापर करणं कटाक्षाने टाळावं

सकाळी मोबाइलवर गुड मॉर्निंग मेसेज, दिवसभर मोबाइलवर चॅटिंग किंव सर्फिंग आणि पुन्हा रात्री गुड नाईट विशपर्यंत तुम्हीही मोबाईलसोबत असता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण असं केल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. ...

ओ पप्पा.. मला.. तोच मोबाईल हवाय, तुम्ही प्रॉमिस केला होता... - Marathi News | O Pappa .. I just want the mobile, you had a promo ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओ पप्पा.. मला.. तोच मोबाईल हवाय, तुम्ही प्रॉमिस केला होता...

खरेदीसाठी मोबाईल दुकानांत गर्दी : दहावी उत्तीर्ण झालेल्या यशवंतांचा पालकांकडे आग्रह ...

स्मार्टफोनच्या सवयीपासून कशी कराल सुटका? - Marathi News | What is nomophobia how to get rid of mobile phone addiction | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्मार्टफोनच्या सवयीपासून कशी कराल सुटका?

तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करता का? किंवा मग मोबाइल बरच वेळ वाजला नाही त्यामुळे त्याकडे पाहात बसता का? नाहीतर मोबाइलच्या स्क्रिनची लाइट जराशीही लागली तरी तुम्ही हातातली कामं सोडून मोबाइलकडे पाहाता का? ...

दिव्यांगांना मिळणार मोबाईल शॉप - Marathi News | Divya will get mobile shop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांगांना मिळणार मोबाईल शॉप

राज्य सरकारची मंजुरी : सौरऊर्जेवरील वाहनांसाठी अनुदान ...

मोबाइल चोरांकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Thousands of mobile phone operators seized | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोबाइल चोरांकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

चार आरोपींना अटक : पनवेलमध्ये गुन्हे शाखेची कारवाई ...

आजपासून अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट - Marathi News | Amazon Fab Phones Fest: Offers on OnePlus 6T, iPhone X, Xiaomi Mi A2 and More | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आजपासून अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट

'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये अ‍ॅपल, ऑनर, ओपो आणि वीवो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. ...

शासकीय निवासस्थानातून मोबाईलसह रोकड लंपास - Marathi News | Cash Withdrawal With Mobile From Government Housing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शासकीय निवासस्थानातून मोबाईलसह रोकड लंपास

कळंबा आयटीआय येथील शासकीय निवासस्थान परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने बेडरूममधील मोबाईल व पैशाचे पाकीट असा सुमारे २० हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) सकाळी आठच्या सुमारास घडला. ...

’मोबाईल लोक अदालतीतून’ तडजोडीअंती खटले निघणार निकाली - Marathi News | justice will get in pending cases through 'Mobile lok adalat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :’मोबाईल लोक अदालतीतून’ तडजोडीअंती खटले निघणार निकाली

लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची दिवाणी, फौजदारी, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. ...