लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, तिथेच शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये झाला होता 'राडा'...अजूनही जखमा ताज्या - Marathi News | Shiv Sena-BJP workers clashed on Ram mandir issue, Remember Shivsena and MNS Rada at Dadar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, तिथेच शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये झाला होता 'राडा'...अजूनही जखमा ताज्या

मुंबईच्या राजकीय इतिहासात रस्त्यावरील संघर्षाची ही घटना काही नवीन नाही. याआधीही अनेकदा शिवसेना-मनसे यांचा रस्त्यावरील संघर्ष पाहायला मिळाला आहे. ...

डम्पिंग बंद झाले पण त्यामागील भावना किती शुद्ध?; आमदार राजू पाटील यांचा सवाल  - Marathi News | mns mla raju patil alleged kdmc on adharwadi dumping ground closed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डम्पिंग बंद झाले पण त्यामागील भावना किती शुद्ध?; आमदार राजू पाटील यांचा सवाल 

कल्याण पश्चिम येथील आधारवाडी डम्पिंग नुकतेच बंद झाले आहेत. मात्र कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत एक धक्कादायक आरोप केला आहे. ...

LIVE - राजकीय पक्षांकडे पैसा येतो कुठून? Where Do Funds Come For Political Parties? Shivsena | BJP - Marathi News | LIVE - Where do political parties get their money from? Where Do Funds Come For Political Parties? Shivsena | BJP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - राजकीय पक्षांकडे पैसा येतो कुठून? Where Do Funds Come For Political Parties? Shivsena | BJP

...

पाच वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा - Marathi News | Celebrate the birthday of a tree planted five years ago | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा

घोटी : पाच वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सॅमसोनाइट कंपनीच्या सहकार्याने घोटी येथील नाहेडी डोंगरावर वृक्ष लागवड केली होती. सध्या ही झाडे चारपाच फूट उंचीची झाली आहेत. ...

HBD - राज ठाकरेंचे हटके फोटो, कधी स्माईल तर कधी डॅशिंग स्टाईल - Marathi News | HDB - Raj Thackeray's special photo, sometimes smile and sometimes dashing style | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :HBD - राज ठाकरेंचे हटके फोटो, कधी स्माईल तर कधी डॅशिंग स्टाईल

राज ठाकरेंचे कार्टुन, त्यांचे फोटो, त्यांचा रुबाब आणि देहबाोली हेही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्यामुळेच, त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहते वेगळ्याच नजरेनं पाहतात. ...

राज ठाकरे यांचा डोंबिवलीत इको फ्रेंडली वाढदिवस; १ हजार ५३ फूलझाडांचे वाटप - Marathi News | over one thousand trees distribution in kalyan on occasion of raj thackeray birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचा डोंबिवलीत इको फ्रेंडली वाढदिवस; १ हजार ५३ फूलझाडांचे वाटप

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात १ हजार ५३ फूल झाडांचे वाटप करण्यात आले. ...

येऊरमधील मोकळे माळरान डेरेदार झाडांनी बहरणार; राज ठाकरेंच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनविसेनेकडून ५३ वृक्षांचे रोपण - Marathi News | The open orchards in Yeoor will be covered with deciduous trees; Planting of 53 trees by Manvisena on the occasion of Raj Thackeray's 53rd birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरमधील मोकळे माळरान डेरेदार झाडांनी बहरणार; राज ठाकरेंच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनविसेनेकडून ५३ वृक्षांचे रोपण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. ...

Raj Thackeray: 'आपल्या फर्ड्या शैलीत सभा गाजवणारे...'; आव्हाडांनी राज ठाकरेंना दिल्या खास शैलीत शुभेच्छा - Marathi News | Raj Thackeray: NCP leader Jitendra Awhad has wished MNS chief Raj Thackeray a happy birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: 'आपल्या फर्ड्या शैलीत सभा गाजवणारे...'; आव्हाडांनी राज ठाकरेंना दिल्या खास शैलीत शुभेच्छा

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...