महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच विस्तारीत भाग आहे असा तर्क लावत त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहील असं म्हटलं होतं. ...
आज किल्लेदार यांनी याप्रकरणी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर मुख्यमंत्र्यांना देखील या निवेदनाची प्रत मेल केल्याचे त्यांनी सांगितले. ...
नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे आता श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे 13 वे वंशज असलेल्या उदयसिंह पेशवे यांनी धाव घेतली. वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. ...
Shivsena Target MNS Raj Thackeray over Navi Mumbai Airport Name Issue: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. मात्र मनसेच्या भूमिकेवरून शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे. ...