लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
वसंत मोरे म्हणाले, "साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!" - Marathi News | not annoyed with raj thackeray said mns leader vasant more pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे म्हणाले, "साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!"

सगळीकडे वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा... ...

Raj Thackeray: मोठ्या पूजेची सांगता, आपण उत्तरपूजेने करतो; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांनी दिला इशारा - Marathi News | Ahead of MNS chief Raj Thackeray's April 9 meeting in Thane, MNS leaders have given a warning. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोठ्या पूजेची सांगता, उत्तरपूजेने करतो'; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेच्या नेत्यांचा इशारा

ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.  ...

“नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा - Marathi News | mns nashik corporators support raj thackeray over mosque bhonga issue and said why the buzzer to pray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नमाज पढण्यासाठी भोंगे कशाला हवेत”; मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंना पाठिंबा

मशिदीवरील भोंगा प्रकरणावरुन मनसेत दोन गट पडल्याचे दिसत असून, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. ...

Sanjay Raut: ED ने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली, मनसेनं उडवली राऊतांची खिल्ली - Marathi News | The ED took direct action against the NCP's bhonga, MNS's harsh criticism on Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED ने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली, मनसेनं उडवली राऊतांची खिल्ली

भाजपने या कारवाईचे समर्थन केलं आहे. तर, मनसेनं राऊत यांची खिल्ली उडवली आहे.  ...

Raj Thackeray: मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य - Marathi News | Raj Thackeray: MNS banner flashed in Mumbai, targeting new controversy, Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मनसेचे बॅनर झळकल्याने नवा वाद, उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य

मुंबईतील दादर-माहिम-प्रभादेवी विधानसभा मतदारसंघात हा बॅनर झळकला असून या बॅनरवरुन शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं आहे ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा; कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणार - Marathi News | MNS president Raj Thackeray public meeting in Thane on April 9 after gudi padwa melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा; कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणार

शिवतीर्थावरील भाषणात राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व दाखवत मशीद, भोंगे आणि मदरशांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ...

आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात - Marathi News | We will try our best to maintain peace in our region, said MNS Pune city president Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमची अडचण होतेय! पुण्यातील वसंत मोरे दबक्या आवाजात बोलले; मनसैनिक संभ्रमात

वसंत मोरे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, राज ठाकरे नेमकं काय बोलले हे कार्यकर्तांना समजलेलचं नाही. ...

चाचा, मामू, खाला आमच्याकडं संशयाने बघतायेत; राज ठाकरेंच्या भाषणानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Vasant More reaction after Raj Thackeray speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाचा, मामू, खाला आमच्याकडं संशयाने बघतायेत; राज ठाकरेंच्या भाषणानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले ...