लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray:"सभेच्या दिवशी माझ्या हाता-पायांना घाम फुटतो, कारण...", राज ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Raj Thackeray: "My hands and feet are sweating on the day of the rally", says Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सभेच्या दिवशी माझ्या हाता-पायांना घाम फुटतो, कारण...'', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Raj Thackeray: ''राज ठाकरे सभेपूर्वी आपल्या खोलीत एकटे बसतात आणि प्रचंड वाचन करतात.''- शर्मिला ठाकरे ...

"त्याला सांगा नीट राहायला, नाहीतर...", शर्मिलांनी सांगितला राज ठाकरेंना दुबईहून आलेल्या फोनचा किस्सा - Marathi News | threat phone call from Dubai to raj thackeray sharmila thackeray shares incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्याला सांगा नीट राहायला, नाहीतर...', शर्मिलांनी सांगितला राज यांना दुबईहून आलेल्या फोनचा किस्सा

राज ठाकरेंना दुबईहून जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता आणि तो फोन मीच उचलला होता, अशी एक आठवण शर्मिला ठाकरे यांनी सांगितली आहे.  ...

विरोध ‘मजहब’ला नाही,’गहजब’ला; धार्मिक नाही, सामाजिक मुद्दा, राजू पाटलांचं ट्विट - Marathi News | It is not a religious issue, it is a social issue, MNS leader Raju Patil tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोध ‘मजहब’ला नाही,’गहजब’ला; धार्मिक नाही, सामाजिक मुद्दा, राजू पाटलांचं ट्विट

राज ठाकरेंच्या सभेची चर्चा देशभर सुरु आहे. तसेच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे. ...

'राज'गर्जनेची तयारी! पुण्यात शेकडो पुरोहितांकडून मंत्रोच्चार, तर सभास्थळी अमित ठाकरेंची पाहणी - Marathi News | mns chief raj thackeray aurangabad meeting amit thackeray took inspection of ground | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज'गर्जनेची तयारी! पुण्यात शेकडो पुरोहितांकडून मंत्रोच्चार, तर सभास्थळी अमित ठाकरेंची पाहणी

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेची उत्सुकता मनसैनिकांमध्ये दिसून येत आहे. तसंच राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून राहिलं आहे. ...

...तर आम्ही अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार; अमित ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | we are ready to take cases Big statement of Amit Thackeray about police restrictions on raj thackeray meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर आम्ही अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार; अमित ठाकरेंचं मोठं विधान

अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे. ...

वसंत मोरेंनी मनसे सोडली? राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी पुणे-मुंबईतील पदाधिकारी हजर, मोरे मात्र गैरहजर - Marathi News | mns leader Vasant More not present in Pune Raj Thackeray visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंनी मनसे सोडली? राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी पुणे-मुंबईतील पदाधिकारी हजर, मोरे मात्र गैरहजर

राज ठाकरे यांचं जेव्हा शुक्रवारी पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. ...

Amit Thackeray in Aurangabad: राज ठाकरेंनी पुढे पाठविले पण अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले; कार्यकर्ते वाट पाहून दमले - Marathi News | Amit Raj Thackeray in Aurangabad: Amit Thackeray missed the road in Aurangabad because of GPS; MNS workers got tired of waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी पुढे पाठविले पण अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले; कार्यकर्ते वाट पाहून दमले

Amit Raj Thackeray in Aurangabad: राज ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते औरंगाबादकडे रवाना होतील. त्या आधीच अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. ...

भोंगे प्रकरण; मनसे जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात - Marathi News | loudspeaker issue; Police start issuing notice to MNS district presidents and workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भोंगे प्रकरण; मनसे जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापले आहे. ...