लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन', मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | then I will leave politics says MNS leader Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन', मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

मनसेच्या हनुमान चालीसा पठणाच्या आंदोलनावेळी पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

"एकदा काय ते होऊनच जाऊ दे...", राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचा टिझर पाहिला का? - Marathi News | Have you seen the teaser of Raj Thackeray sabha in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एकदा काय ते होऊनच जाऊ दे...", राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचा टिझर पाहिला का?

पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

Sandip Deshpande Spotted Video: राज ठाकरेंच्या घराबाहेरून गायब झाले, आज तिथेच प्रकटले; संदीप देशपांडे शिवतीर्थवर - Marathi News | Sandip Deshpande Spotted Video: Disappeared from Raj Thackeray's house, appeared there today; Sandeep Deshpande on Shivteerth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: राज ठाकरेंच्या घराबाहेरून गायब झाले, आज तिथेच प्रकटले; संदीप देशपांडे शिवतीर्थवर

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. ...

'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान! - Marathi News | shivsena leader Sanjay Raut slams mns chief mns chief Raj Thackeray over ayodhya visit postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!

कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्यावं, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेतला लगावला आहे. ...

MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray visit likely to postponed Ayodhya tour due to health reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. ...

ठरलं! राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार; अखेर रविवारी सभा निश्चित - Marathi News | mns chief raj thackeray sabha in pune finally fixed on the sunday 22 may 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठरलं! राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार; अखेर रविवारी सभा निश्चित

राज ठाकरे यांच्या सभेची अधिकृत घोषणा मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी केली. ...

Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार - Marathi News | Official announcement from MNS Raj Thackeray sabha in Pune will be held in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार

शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे ...

Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी' - Marathi News | Date set time changed Raj Thackeray sabha in Pune may be different | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली होती ...