लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Gajanan Kale : "'चमत्कार बाबा' राऊतांना राष्ट्रवादीत पाठवलं तरी नवाब सेनेवरील विघ्न टळेल"; मनसेचा हल्लाबोल - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Aaditya And Uddhav Thackeray Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'चमत्कार बाबा' राऊतांना राष्ट्रवादीत पाठवलं तरी नवाब सेनेवरील विघ्न टळेल"; मनसेचा हल्लाबोल

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

Eknath Shinde: हिंमत असेल तर... मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज - Marathi News | If you have the courage ... Vasant More of MNS challenges the Shinde-Fadnavis government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंमत असेल तर... मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावा, याबाबत निर्णय घेतला होता. ...

Maharashtra Political Crisis: मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली - Marathi News | after uddhav thackeray criticism on eknath shinde kalyan dombivli 120 rickshaw drivers left shiv sena will be join mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली

Maharashtra Political Crisis: मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईनंतर आता शेकडो शिवसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

Sanjay Raut Trolled: 'बाबा चमत्कार' म्हणत मनसेने संजय राऊतांना पुन्हा डिवचलं; ठाण्यातील घटनेवरून केली टीका - Marathi News | Sanjay Raut brutally trolled as Baba Chamatkar by Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale after Shivsena setback of thane TMC Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबा चमत्कार' म्हणत मनसेने संजय राऊतांना डिवचलं; ठाण्यातील घटनेवरून केली टीका

'सौ दाऊद, एक राऊत' असाही ट्विटमध्ये केला उल्लेख ...

राज ठाकरे हिंदूजननायक! बाळासाहेबांची शिवसेना अन् मनसेची भूमिका एकच- सदा सरवणकर - Marathi News | MNS chief Raj Thackeray and Balasaheb Thackeray's Shiv Sena has the same role, said MLA Sada Sarvankar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे हिंदूजननायक! बाळासाहेबांची शिवसेना अन् मनसेची भूमिका एकच- सरवणकर

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

पावसात भिजत अमित ठाकरेंचा 'रानफटका'; ट्रेकिंग करत कोकणातील पर्यटनाचा घेतला आढावा - Marathi News | MNS Amit Thackeray goes trekking in Konkan, got review of tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसात भिजत अमित ठाकरेंचा 'रानफटका'; ट्रेकिंग करत कोकणातील पर्यटनाचा घेतला आढावा

नुकतेच अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले आहेत. सावंतवाडीपासून त्यांच्या कोकण दौऱ्याला सुरूवात झाली आहे. ...

Sada Sarvankar मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण - Marathi News | shiv sena mla sada sarvankar meet mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

भाजपा आणि मनसेची जवळीक वाढल्याचं काही लपून राहिलेलं नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत.  ...

अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा - Marathi News | Amit Thackeray on Konkan tour, youth expressed their grievances about employment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा

मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. ...