नाशिकमधील स्वातंत्र्यपूर्व काळात क्र ांतिकारकांचे केंद्र असणारे अभिनव भारत मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी (दि. १२) पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला. ...
अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आ.नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी अर्वाच्य भाषेचा वापर आमदारांकडून करण्यात आरोप पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...
उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. ...
विजयपूर जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं कार अपघातात निधन झालंय. दिल्लीहून गोव्यामार्गे आपल्या मतदारसंघात परतत असताना ... ...