एका आमदाराच्या घरी लग्नाची जल्लोषात तयारी सुरू असतानाच नवरी पळाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही आमंत्रण... ...
औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा ...
विधिमंडळ अंदाज समिती प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा दौºयावर आली होती. मात्र, या पाहणी दौºयाकडे विधिमंडळ सदस्यांसह सचिवांनी देखील पाठ फिरवली. या समितीमध्ये २७ आमदारांचा चमू व १० विविध विभागाचे सचिव येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाह ...
भाजपाचे संघटन व वेगवेगळ्या पक्षांतील चांगल्या व्यक्ती घेतल्यामुळे पालिकेत सत्ता मिळाली, असे सांगतानाच भाजपातील एकदोन खड्यांना वेळीच बाजूला करू, असा सूचक इशारा आमदार नरेंद्र मेहता यांनी वर्षपूर्र्ती कार्यक्रमात दिला. ...