लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी आमदार मुटकुळे यांच्या घरासमोर ठिय्या - Marathi News | Agitation infront of MLA's house for the Maratha Reservation in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी आमदार मुटकुळे यांच्या घरासमोर ठिय्या

भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या देऊन भजन आंदोलन करण्यात आले. ...

वाडा कोसळल्यानंतर गावठाण मिळकतधारकांची बैठक - Marathi News | Meeting of gaothan recipients after wada collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडा कोसळल्यानंतर गावठाण मिळकतधारकांची बैठक

जुन्या नाशकातील वाडा कोसळल्यानंतर आता गावठाण पुनर्विकासासाठी क्लस्टरची चर्चा सुरू झाली असून, मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी येत्या गुरुवारी (दि.९) वाडा मालकांची बैठक बोलावली आहे. ...

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या भाजपा आमदारांची बैठक  - Marathi News | Maratha Reservation: Meeting of BJP MLAs tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या भाजपा आमदारांची बैठक 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. ...

आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | MLA Anil Kadam's office was in front of the office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले. ...

सिडकोत मुद्रांक नोंदणी कार्यालय मंजूर - Marathi News |  CIDCO approved stamp duty office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत मुद्रांक नोंदणी कार्यालय मंजूर

नाशिक पश्चिम विधानसभा कार्यक्षेत्रासाठी मिळकत नोंदणी कार्यालय मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे. ...

बदनापुरात नारायण कुचे यांचे कार्यालय फोडले - Marathi News | The office of Narayan Kuche demolished in Badnapur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापुरात नारायण कुचे यांचे कार्यालय फोडले

बदनापूर येथे गुरूवारी रात्री अज्ञात इसमांनी भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयाची मोडतोड केली. ...

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा, मात्र विहित नियमात नाही ! - Marathi News | Indapur's MLA Dattatray Bharna resigns, but not in prescribed rule! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा, मात्र विहित नियमात नाही !

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा विहित नियमानुसार नसल्याने अवैध ठरण्याची शक्यता आहे.  ...

जनतेला निराशा देणारे अधिवेशन - Marathi News | unfruitful assembly session | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनतेला निराशा देणारे अधिवेशन

नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले, हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा. जर त्यांना ते काहीच देऊ शकले नसतील तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? हे ही त्यांनीच सांगावे. ...