अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत मच्छिमार समाजाने लोकप्रतिनिधीकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे सरकारचे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. ...
केरळमधील एका आमदाराने येथील टोल नाक्यावर पैसे मागितले म्हणून गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. आमदार पीसी जॉर्ज यांनी थ्रिसुर येथील टोलनाक्यावर कर्मचा-यांनी पैसे मागितले म्हणून लावलेले बॅरिकेड्स तोडले आणि कर्मचा-यांशी हुज्जत घातली. ही घटना काल (दि.17) रात्र ...
कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर द ...
लोकशाही टिकविणे ही जेवढी राजकीय जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. आम्ही केलेली विकास कामे जनतेला दाखवितो, जाहिरनामे सांगतो, तरीही मतदार लक्ष्मीदर्शनाशिवाय मतदान करीत नाही. ज्या क्षेत्रात सर्वात जास्त निधी खर्च केला त्याच क्षेत्रात सर्वाधिक लक्ष्मीदर् ...