रुग्णालयातील दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, ते घरी गेले असून यासंदर्भात ट्विटरवद्वारे त्यांनी माहिती दिली आहे. ...
Amol Mitkari: मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही, माझी तब्येत ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे. ...
रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात. ...
जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सनमडीकर सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहोचू शकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. ...
पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा इंपिरिकल डाटा केंद्राने तातडीने दिला पाहिजे, अशा आशयाचा ठराव मांडला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस य ...