Mumbai Rain : परांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. ...
पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. या मोठ्या होर्डिंग्जवरील एका कॅप्शनवरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. ...
मीरारोडचे नागरिक राजू गोयल यांच्या तक्रारीवरून १० मे २०१६ रोजी तत्कालीन लोकायुक्त एम. एल. तहीलयानी यांनी सुनावणी घेऊन त्यावेळी त्यावेळचे भाजप आमदार असलेल्या नरेंद्र मेहतांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत खुली चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ...
या बैठकीस सुप्रिम एजेन्सीला काय अडचणी येत आहे. यावरही चर्चा केली. ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा ट्रॉलीचे रखडलेले काम सुरु करण्यात येणार आहे. काम सुरु झाल्यावर येत्या सहा महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना अप्पर सचिवांनी एजेन्सीला दिलेल्या आहे. ...
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर परीसरात आदिवासी उपाययोजना, ठक्कर बाप्पा योजना, जनसुविधा योजना, डोंगरी विकास योजना व आमदार निधीतून विविध विकास कांमाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार नितीन पवार यांनी यांच्या हस्ते संपन्न झाला. ...