'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
मीरा-भाईंदर, मराठी बातम्या FOLLOW Mira bhayander, Latest Marathi News
पावसाळी पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारास पालिकेने दिले आहे. ...
महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर भाईंदर पश्चिमेस तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभिकरणाचे कंत्राट दिले होते. ...
मीरारोड - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रावरून मीरा भाईंदर मध्ये रविवारी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या ... ...
Marathi : नामफलक मराठी भाषेत न लिहणाऱ्या मीरारोड मधील ४ धार्मिक स्थळांना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक यांनी नोटीस बजावल्या आहेत . ...
corona vaccination : मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना लसीकरण केंद्र शहरात सुरु केली असून नगरसेवक मात्र त्यातही आपली राजकीय चमकोगिरी दाखवण्यासाठी लसीकरण केंद्रात विना मास्क लुडबुड करताना दिसत आहेत . ...
भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे . ...
Bhayander News : फांदी प्रजापती यांच्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. ...
मीरारोड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० फुटी उंच पुतळ्याच्या कामास मंजुरी न देणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठल्या नंतर आता भाजपाला उपरती झाली आहे. ...