lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi, फोटो

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | Star Pravah Parivar Award 2024 full winner list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४, कोणाला कोणते पुरस्कार मिळाले बघा ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रेटींची मुलं कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | The children of famous celebrities in the Marathi cinema industry are working in this field instead of the art world, find out about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रेटींची मुलं कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Starkids of Marathi Cine Industry: कलाकारांप्रमाणेच स्टार किड्सदेखील प्रसिद्धीझोतात येत असतात. काही कलाकारांची मुले त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतात. तर काही स्टारकिड्स वेगळ्या क्षेत्राची वाट निवडतात. चला तर मग जाणून घेऊयात अ ...

Aai Kuthe Kai Karte Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही! - Marathi News | Aai Kuthe Kai Karte fame aniruddha aks milind gawali shares memes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Viral Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही!

Aai Kuthe Kai Karte Marathi Serial Memes :‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे चाहते असाल तर मालिकेवरचे हे भन्नाट मीम्स तुम्ही पाहायलाच हवेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनं स्वत: हे मीम्स शेअर केले आहेत. ...

आई कुठे काय करते: अनिरुद्धचा बदलणार लूक? मिलिंद गवळींचं नवं फोटोशूट चर्चेत - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte fame aniruddha aka milind gawali new photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: अनिरुद्धचा बदलणार लूक? मिलिंद गवळींचं नवं फोटोशूट चर्चेत

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर मालिकेतील त्यांचा लूक चेंज होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...

‘Aai Kuthe Kaay Karte’तील अनिरूद्धचे हे जुने फोटो पाहिलेत का? डोळ्यांवर बसणार नाही विश्वास - Marathi News | aai kuthe kaay karte anirudh fame milind gawali then and now pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’तील अनिरूद्धचे हे जुने फोटो पाहिलेत का? डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

Aai Kuthe Kaay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्धला आज कोण ओळखत नाही? अभिनेते मिलिंद गवळी अनिरूद्धची भूमिका साकारत आहेत. ...

संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच - Marathi News | aai kuthe kay karte fame aniruddha aka milind gawalis wife deepa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच

Milind gawali: संजना, अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, आई, यश या भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. ...