Aai Kuthe Kai Karte Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 04:34 PM2022-06-03T16:34:27+5:302022-06-03T16:49:53+5:30

Aai Kuthe Kai Karte Marathi Serial Memes :‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे चाहते असाल तर मालिकेवरचे हे भन्नाट मीम्स तुम्ही पाहायलाच हवेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनं स्वत: हे मीम्स शेअर केले आहेत.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे चाहते असाल तर मालिकेवरचे हे भन्नाट मीम्स तुम्ही पाहायलाच हवेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनं स्वत: हे मीम्स शेअर केले आहेत.

म्हणजे आता मी लली सोबत पण राहू शकतो...

नंतर नावडती आवडती होते आणि आवडती नावडती...

पंचविस वर्षात मी तिला असं कधी...

ह्या घरावर माझा हक्क आहे, कागदोपत्री सुद्धा..

आपल्या धमन्यांमधून एकच रक्त वाहतं ना..

संजनाचा हा फोटो पाहिल्यावर...

दीड दमडीची किंमत नसलेली ही अरुंधती...

बाबा मला गोव्या जायला परवानगी द्या नाही तर...

संजनावर माझं प्रेम होतं तर मी लग्न केलं तिच्याशी..

मेहता अस म्हणाला, अनिरुद्धसोबत जे...

ही आधीपासूनच अशी राहत असती तर...

आणि प्रेमाच काय आहे...