अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
मिलिंद गवळींच्या साखरपुड्याला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांनी साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी साखरपुड्यात घडलेला एक मजेशीर किस्साही सांगितला आहे. ...
'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले मिलिंद गवळी 'वचन दिले तू मला' मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिलिंद गवळींपाठोपाठ 'आई कुठे काय करते'मधील आणखी एका अभिनेत्याची या मालिकेत वर्णी लागली आहे. ...