लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी, मराठी बातम्या

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | Residents of PMGP colony will get 450 feet houses! Tender process for appointment of contractor begins through MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार!

या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना १८० फुटांच्या बदल्यात ४५० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. साडेतीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा म्हाडाचा संकल्प आहे. ...

लेख: परवडणारी घरे हवी तर पुनर्विकास वेगाने करा - Marathi News | If you want affordable housing, redevelop it quickly. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: परवडणारी घरे हवी तर पुनर्विकास वेगाने करा

मुंबईत परवडणारी घरे यांची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली गेली आहे. ...

कामाठीपुऱ्याचे क्लस्टर डेव्हलपमेंट, म्हाडाने निविदा काढली; आठ हजार भाडेकरूंना लाभ, लॉटरीसाठीही घरे उपलब्ध होणार - Marathi News | Kamathipura cluster development, MHADA floats tender; Eight thousand tenants will benefit, houses will also be available for lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामाठीपुऱ्याचे क्लस्टर डेव्हलपमेंट, म्हाडाने निविदा काढली; आठ हजार भाडेकरूंना लाभ

Mumbai News: गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येथे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची म्हणजे खासगी विकासक नेमण्यासाठी म्हाडाकडून निविदा काढण्यात आली आहेत. ...

म्हाडाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Chief Minister reviews MHADA projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

MHADA: नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यासाठी ‘म्हाडा’च्या विविध नियमावलींमध्ये सुधारणा करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी त्याचा आढावा घेतला. याशिवाय म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा ...

म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय - Marathi News | Decision to pay Rs 20,000 as rent to residents living in MHADA's highly dangerous buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय

म्हाडाने यंदा ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. ...

म्हाडा लावणार दोन लाख झाडे, झाडांना जिओ टॅग; देखभाल गृहनिर्माण संस्था करणार - Marathi News | MHADA to plant two lakh trees, geo tag the trees; maintenance will be done by housing societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लावणार दोन लाख झाडे, झाडांना जिओ टॅग; देखभाल गृहनिर्माण संस्था करणार

म्हाडाच्या ज्या प्रकल्पांमध्ये झाडे तोडावी लागतील तिथे झाडांची पुनर्लागवड बंधनकारक करण्याबाबत एक परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे ...

Mumbai: म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना महिन्याला भाडे मिळणार! - Marathi News | Residents of 96 highly dangerous buildings of MHADA will get monthly rent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना महिन्याला भाडे मिळणार!

Mhada: म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना महिन्याला २० हजार रुपये भाडे मिळणार  ...

स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री - Marathi News | Marathi actor shrikant desai and acttress rupali desai wins MHADA lottery house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, नवीन घरात केला गृहप्रवेश, पत्नीही आहे अभिनेत्री

मराठी कलाकार कुटुंबाला म्हाडाचं घर लागलं असून अभिनेत्याच्या लेकीने भावुक पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. ...