लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमजी मोटर्स

एमजी मोटर्स, मराठी बातम्या

Mg moters, Latest Marathi News

एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. 
Read More
फेब्रुवारीतही ऑटो बाजार थंड, फक्त मारुती, महिंद्रा, कियाने दाखविली ताकद; बाकी टाटा, ह्युंदाई... - Marathi News | Auto Sales February 2025: Auto market cool in February too, only Maruti, Mahindra, Kia showed strength; rest Tata, Hyundai... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फेब्रुवारीतही ऑटो बाजार थंड, फक्त मारुती, महिंद्रा, कियाने दाखविली ताकद; बाकी टाटा, ह्युंदाई...

Auto Sales February 2025: हिवाळ्याचा महिना असलेल्या फेब्रुवारीत लोकांना उष्णतेचे चटके बसू लागले असले तरी ऑटो बाजाराला झटके बसू लागले आहेत. ...

ईलेक्ट्रीक कारची विक्री १४ टक्क्यांनी वाढली, पण टाटाची घसरली; एमजी बाजी मारणार, त्यात महिंद्रा येणार - Marathi News | Electric car sales up 14 percent, but Tata's EV fall down; MG will win, Mahindra will come in it | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक कारची विक्री १४ टक्क्यांनी वाढली, पण टाटाची घसरली; एमजी बाजी मारणार, त्यात महिंद्रा येणार

EV Car, Suv Sale: गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. ...

अब्जाधीश उद्योजकानं उघडला खजिना; भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना लग्झरी कार गिफ्ट - Marathi News | Every Olympic medalist from Team India will be gifted an MG Windsor - Sajjan Jindal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अब्जाधीश उद्योजकानं उघडला खजिना; भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना लग्झरी कार गिफ्ट

ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतानं ३ पदके पटकावली आहे. भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर देशातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  ...

भारतात MG ला मिळाली नवी ओळख; JSW ग्रुपसोबत डील, EV स्पोर्ट्सकार केली लॉन्च... - Marathi News | MG Motor India: MG Motors gets a new identity in India; Signed a big deal with JSW Group | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात MG ला मिळाली नवी ओळख; JSW ग्रुपसोबत डील, EV स्पोर्ट्सकार केली लॉन्च...

MG Motor India: JSW ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये मोठा हिस्सा विकत घेतला आहे. ...

Vibrant Gujarat Summit मध्ये MG च्या इलेक्ट्रिक कारची झलक! किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू - Marathi News | mg showcases electric cars at vibrant gujarat global summit 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Vibrant Gujarat Summit मध्ये MG च्या इलेक्ट्रिक कारची झलक! किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू

या ईव्हीची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, झेडएस ईव्हीची रेंज (461km- क्लेम्ड) आहे आणि त्याची किंमत 22.88 लाख रुपयांपासून सुरू होते.  ...

एमजी मोटर्स, व्हिवो या चिनी कंपन्यांनी फसवणूक केली? मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Chinese companies MG Motors, Vivo india fraud with India? The Modi government ordered an inquiry | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एमजी मोटर्स, व्हिवो या चिनी कंपन्यांनी फसवणूक केली? मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश

दोन्ही कंपन्यांनी चिनी सरकारला मोठा फायदा करून दिला असून कर चोरीही केल्याचा आरोप आहे.  ...

MG Cyberster : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच, किंमत Fortuner पेक्षा कमी! - Marathi News | mg cyberster price this electric car price check detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच, किंमत Fortuner पेक्षा कमी!

या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये 77kWh बॅटरी आहे, जी 536bhp च्या ड्युअल मोटर सेटअपसह येते आणि 725Nm टॉर्क जनरेट करते.  ...

विचित्र प्रसंग! चालत्या कारमध्ये चालक अडकला; पोलिसांनी शेवटी अपघात घडवून बाहेर काढला - Marathi News | Driver trapped in moving MG ZS EV; The police crashed by there car then stop horrible incident | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विचित्र प्रसंग! चालत्या कारमध्ये चालक अडकला; पोलिसांनी शेवटी अपघात घडवून बाहेर काढला

कार चालतच असल्याने तो कारमधून बाहेरही उडी मारू शकत नव्हता. पोलिसांनी त्याला काच उघडून चावी बाहेर फेकण्यास सांगितले... पण काही फायदा नाही... ...