कल्याण-कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ...
Metro : या आझादी एक्स्प्रेसच्या दर्शनी भागांवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले गड किल्ले आणि इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक स्मारकांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. ...
Jara hatke: जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. ...
Metro : मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा दावा करण्यात आला आहे. ...
Maharashtra Political Crisis: एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे "नागोबा" आता शांत का आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...