लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य, मराठी बातम्या

Mental health tips, Latest Marathi News

पूर्ण दिवस घरी राहिल्यानं शरीराचं होतंय मोठं नुकसान; मानसोपचार तज्ज्ञांची धोक्याची सुचना - Marathi News | An expert talks about what to do if people are spending whole day indoors due to corona and winters | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पूर्ण दिवस घरी राहिल्यानं शरीराचं होतंय मोठं नुकसान; मानसोपचार तज्ज्ञांची धोक्याची सुचना

Side Effects of spending whole day indoors : सगळ्यात आधी मी हे सांगेन की या वातावरणात लोकांना घरात थांबायला जास्त आवडतं  कारण वातावरणातील गारवा वाढल्यामुळे खूप सुस्ती येत असते. यात असामान्य असे काहीही नाही. ...

चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं... - Marathi News | CoronaVirus News Effects of Corona Increases employee stress Experts says | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...

Health Tips in Marathi : लॉकडाऊनमुळे उत्पादन क्षमतेत घट झाल्याने अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. तर अनेकजणांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचारी मानसिक तणावाखाली आले आहेत. ...

आता कोरोनाग्रस्त रूग्णांची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात येणार - Marathi News | The corona patient will now be examined for mental health | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता कोरोनाग्रस्त रूग्णांची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात येणार

आधाराची गरज : ‘सिव्हिल’मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ...

...म्हणून ४३ टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नव्या संशोधनातून समोर आलं कारण - Marathi News | Mental Health News : 43 per cent indians suffering from depression study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून ४३ टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नव्या संशोधनातून समोर आलं कारण

Mental Health Tips in Marathi : भारतीय नवीन संकटांचा सामना कोणत्या पद्धतीने करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होत आहे. हे समजून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं. ...

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला, तर पश्चात्तापाचे शंभर क्षण वाचतात! - Marathi News | If one moment of anger is restrained, a hundred moments of repentance are saved! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला, तर पश्चात्तापाचे शंभर क्षण वाचतात!

ज्याक्षणी राग येईल, त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळावे आणि डोकं थंड व मन शांत झाल्यावर प्रतिसाद द्यावा. असे केल्यामुळे, रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळाचा क्षणात निचरा होतो. ...

संवाद अन् सकारात्मक विचारातून राखा मानसिक आरोग्य! - Marathi News | Keep mental health through dialogue and positive thinking! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संवाद अन् सकारात्मक विचारातून राखा मानसिक आरोग्य!

World Mental health Day कोरोनाचा हा काळ परीक्षेचा असून, प्रत्येकाने सावधगिरीने वाटचाल करण्याची गरज आहे. ...

रडावंस वाटत असेल तर मनमोकळेपणानं रडा; अश्रूंना रोखल्यानं आरोग्यावर 'असा' होतो परिणाम - Marathi News | According to research holding your tears is harmful for your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रडावंस वाटत असेल तर मनमोकळेपणानं रडा; अश्रूंना रोखल्यानं आरोग्यावर 'असा' होतो परिणाम

अनेकजण आपल्या अश्रूंना मोकळी वाट न देता आतल्या आत कुढतात. त्यांना कोणाजवळही व्यक्त व्हायला आवडत नाही. पण अश्रूंना आतल्याआत रोखल्यानं शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता असते.  ...

"मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ; मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल" - Marathi News | "Mind is the cave of darkness, mind is the raul of radiance; mind is the hand of Satan, mind is the footsteps of God" | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :"मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ; मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल"

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्य, आत्महत्या आणि आपल्याला त्रास देणाºया गोष्टींबद्दल बोलण्याची गरज याविषयीच्या चर्चांना उधाण आलेय. ...